Photo : ‘सोशल मीडियाची राणी मी, हॅशटॅगवाली कहाणी मी’, या क्रिकेटपटूची बायको देतेय बड्या अभिनेत्रींना टक्कर

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यांनी एकमेकांना समजून घेतलं. लॉकडाऊनच्या काळात दोघंही विवाहबंधनात अडकले. भल्याभल्यांची विकेट घेणारा युजवेंद्रची विकेट धनश्रीने घेतलीय. (Yuzvendra Chahal Wife Dhanashree verma wonderful Photo)

| Updated on: May 26, 2021 | 6:48 AM
भारतीय संघाचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची बायको धनश्री वर्माचा सोशल मीडियावर नेहमीच जलवा पाहायला मिळतो. कधी विविध बिचेसवरचे बिकिनीतले फोटो तर कधी घरातूनच साजश्रृंगार करुन अगदी पारंपारिक पद्धतीने काढलेले फोटो असोत, तिच्या फॅन्सला तिचे फोटो खूप आवडतात.

1 / 5
ती ज्या पद्धतीने आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते, ते पाहून ती कोणत्या अभिनेत्रीपेक्षा नक्कीच कमी नाहीय, अशा कमेंट तिचे फॅन्स करत असतात. भरीस भर म्हणजे ती दिसायला तर सुंदर आहेच त्याहूनही सुंदर ती डान्स करते.

2 / 5
युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. तिने अनेक सुपरहिट गाण्यांवर डान्स केलाय. तिचे व्हिडीओ आजही सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात.

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. तिने अनेक सुपरहिट गाण्यांवर डान्स केलाय. तिचे व्हिडीओ आजही सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात.

3 / 5
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यांनी एकमेकांना समजून घेतलं. लॉकडाऊनच्या काळात दोघंही विवाहबंधनात अडकले. भल्याभल्यांची विकेट घेणारा युजवेंद्रची विकेट धनश्रीने घेतलीय.

4 / 5
 धनश्री वर्माचे इन्स्टाग्रामवर 40 लाखांच्या आसपास फॉलोवर्स आहेत तर युट्यूबवर जवळपास 25 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

धनश्री वर्माचे इन्स्टाग्रामवर 40 लाखांच्या आसपास फॉलोवर्स आहेत तर युट्यूबवर जवळपास 25 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.