BMC election 2022 Ward No 32 Malad West : आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी गड राखणार की भाजप बाजी मारणार, वाचा वॉर्ड 32 मध्ये काय होणार ?

मागील निवडणुकीत वॉर्ड क्र. 32 मध्ये एकूण 30942 मतदार होते. त्यापैकी 18253 वैध मते होती. तर 440 मतदारांनी नोटाला पसंती दर्शवली होती. वॉर्ड क्र. 32 मध्ये साईधान कॉम्प्लेक्स, शंकरवाडी ही प्रमुख ठिकाणे / वस्ती / नगरे यांचा समावेश आहे. या वॉर्डमध्ये एकूण 47310 मतदार असून यापैकी एससी मतदार 1983 आणि एसटी मतदार 567 आहेत.

BMC election 2022 Ward No 32 Malad West : आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी गड राखणार की भाजप बाजी मारणार, वाचा वॉर्ड 32 मध्ये काय होणार ?
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी गड राखणार की भाजप बाजी मारणारImage Credit source: curly tales
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 6:05 AM

मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने आपले राजकीय बळ पणाला लावले आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या गीता भंडारी (Geeta Bhandari) आणि काँग्रेसच्या किणी स्टेफी मॉरिस (Kenny Steffi Morris) यांच्या चुरस रंगली होती. मात्र अखेर किणी स्टेफी मॉरिस यांनी शिवसेनेच्या गीता भंडारी यांच्यावर मात करत 6775 मते जिंकत विजय (Win) मिळवला होता. या निवडणुकीत गीता भंडारी, किणी स्टेफी मॉरिस यांच्यासोबतच मनसेच्या चंदक्रला गोविंद मोहने आणि भाजपच्या अर्चना भूषण वाडे याही मैदानात उतरल्या होत्या. गीता भंडारी यांना 5765, चंद्रकला मोहने यांना 393 तर अर्चना वाडे यांना 5320 मते पडली होती. तर या सर्वांना मागे टाकत किणी स्टेफी यांनी विजयाची माळ गळ्यात घालत नगरसेवक पदाची धुरा हाती घेतली. मात्र आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी आपली सीट राखणार की भाजप बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

मागील निवडणुकीत वॉर्ड क्र. 32 मध्ये एकूण 30942 मतदार होते. त्यापैकी 18253 वैध मते होती. तर 440 मतदारांनी नोटाला पसंती दर्शवली होती. वॉर्ड क्र. 32 मध्ये साईधान कॉम्प्लेक्स, शंकरवाडी ही प्रमुख ठिकाणे / वस्ती / नगरे यांचा समावेश आहे. या वॉर्डमध्ये एकूण 47310 मतदार असून यापैकी एससी मतदार 1983 आणि एसटी मतदार 567 आहेत.

महाविकास आघाडी गड राखणार की भाजप बाजी मारणार

सध्या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र महापालिकेमध्ये सत्तापालट करुन आपला झेंडा रोवण्यासाठी भाजप आपली सर्व शक्ती पणाला लावत आहे. याआधी भाजप आणि शिवसेना युती होती. मात्र यावेळी युती फाटाफूट होऊन शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असे त्रिशंकू सरकार आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत काँग्रसने बाजी मारलेली हा वॉर्ड महाविकास आघाडी राखू शकेल का ? की गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप विजयाची माळ गळ्यात घालण्यात यशस्वी होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.