Gopinath Munde | गोपीनाथ मुंडेंची जयंती, नेमकं कोण काय म्हणतंय?

सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. (Gopinath Munde Birth Anniversary All Party Leader Tribute)

Gopinath Munde | गोपीनाथ मुंडेंची जयंती, नेमकं कोण काय म्हणतंय?
Gopinath Munde

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज (12 डिसेंबर) जयंती…. या निमित्ताने दरवर्षी गोपीनाथ गडावर खास भव्यदिव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध राजकीय पक्षाचे नेत्यांनी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करत आहेत. सोशल  मीडियाच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. (Gopinath Munde Birth Anniversary All Party Leader Tribute)

असामान्य कर्तृत्वाच्या जोरावर देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !, असे ट्वीट भाजपने केले आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 2 मिनिटांची एक व्हिडीओ पोस्ट करत अभिवादन केले आहे. याशिवाय अनेक दिग्गज नेत्यांनीही गोपीनाथ मुंडे यांनी अभिवादन केले.

गोपीनाथ मुंडे यांना सर्वपक्षीय नेत्यांचे अभिवादन

(Gopinath Munde Birth Anniversary All Party Leader Tribute)

संबंधित बातम्या : 

आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात, धनंजय मुंडेंनी जागवल्या आठवणी

‘हा प्रसादच गोड मानून घ्या बाबांनो, हार, सत्कार, सेल्फी काही नको’, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI