पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक, तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यातील 59 जागांवर आज मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात 10 कोटी 16 लाखांपेक्षा अधिक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. दिल्ली 7, हरियाणा 10, उत्तरप्रदेश 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ जागांवर आज मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात तब्बल 979 उमेदवार …

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक, तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यातील 59 जागांवर आज मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात 10 कोटी 16 लाखांपेक्षा अधिक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. दिल्ली 7, हरियाणा 10, उत्तरप्रदेश 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ जागांवर आज मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात तब्बल 979 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

LIVE UPDATE :

Picture

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक, तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी मतदान

7 राज्यातील एकूण 59 जागांवर सरासरी 61 टक्के मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80 टक्के मतदान , उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी 53.21 टक्के मतदान

12/05/2019,8:20PM
Picture

दुपारी 4 वाजेपर्यंत सरासरी 50.77 टक्के मतदान

पश्चिम बंगाल – 70.51, दिल्ली – 45.24, हरियाणा – 51.86, उत्तरप्रदेश – 43.26, बिहार – 44.40, झारखंड – 58.08, मध्यप्रदेश – 52.78

12/05/2019,5:05PM
Picture

दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 46.52 टक्के मतदान

दुपारी 3 वाजेपर्यंत पश्चिम बंगाल – 63.09 %, दिल्ली – 36.73 %, हरियाणा – 47.57 %, उत्तरप्रदेश – 40.96 %, बिहार – 43.86 %, झारखंड – 54.09 %, मध्यप्रदेश – 48.53 %

12/05/2019,4:45PM
Picture

दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 39.85 टक्के मतदान

• बिहार 35.22 % • हरियाणा 38.69 % • मध्य प्रदेश – 42.14 % • उत्तर प्रदेश – 34.30 % • पश्चिम बंगाल- 55.58 % • झारखंड – 47.16 % • नवी दिल्ली 32.98 %

12/05/2019, 2:26PM
Picture

सकाळी 12 वाजेपर्यंत सरासरी 25.06 टक्के मतदान

• बिहार 20.70% • हरियाणा 28.13% • मध्य प्रदेश 28.12 % • उत्तर प्रदेश 21.75% • पश्चिम बंगाल 38.08% • झारखंड 31.27% • दिल्ली 19%

12/05/2019,12:20PM
Picture

प्रियंका गांधींनी बजावला मतदानाचा हक्क

दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला.

12/05/2019,12:03PM
Picture

दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला

12/05/2019,11:26AM
Picture

लोकसभा निवडणूक : सहाव्या टप्प्यात अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला

12/05/2019,11:05AM
Picture

पश्चिम बंगालच्या भाजप उमेदवार भारती घोष यांच्यावर मतदानापूर्वी हल्ला

12/05/2019,10:57AM

[/svt-event]

Picture

लोकसभा निवडणूक : सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी 10.90 टक्के मतदान

• बिहार 9.03 %, • हरियाणा 9.10 %, • मध्य प्रदेश 12.85 %, • उत्तर प्रदेश 9.37 %, • पश्चिम बंगाल 17.08 %, • झारखंड 15.36%, • दिल्ली 7.91%

12/05/2019,10:42AM
Picture

नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मतदानाचा हक्क बजावला

12/05/2019,10:41AM
Picture

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदानाचा हक्क बजावला

12/05/2019,10:40AM
Picture

दिल्ली : भाजप नेते मनोज तिवारी यांनी मतदानाचा हक्क बजावला

12/05/2019,10:32AM
Picture

दिल्ली : आप नेत्या आतिशी मारलेना यांनी मतदानाचा हक्क बजावला

12/05/2019,10:31AM
Picture

दिल्लीत अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांमध्ये नाराजी

12/05/2019,10:14AM
Picture

दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला

12/05/2019,10:09AM
Picture

लोकसभा निवडणूक : सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.39 टक्के मतदान

• बिहार 9.03%, • हरियाणा 3.91%, • मध्य प्रदेश 4.18%, • उत्तर प्रदेश 7.17%, • पश्चिम बंगाल 7.27%, • झारखंड 13.1%, • दिल्ली 3%

12/05/2019,9:37AM
Picture

दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीश सिसोदिया यांनी मतदानाचा हक्क बजावला

12/05/2019,9:28AM

 

Picture

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मतदानाचा हक्क बजावला

12/05/2019,9:14AM
Picture

काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी दिल्लीत मतदानाचा हक्क बजावला

12/05/2019,08:37AM

 

Picture

भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावला

12/05/2019,8:21AM
Picture

हरियाणामध्ये मतदानाला सुरुवात, मतदान केंद्रावर नागरिकांच्या मोठ्या रांगा

12/05/2019,8:13AM
Picture

दिल्ली : माजी क्रिक्रेटर आणि भाजपचे पूर्व दिल्लीतील मतदारसंघातील लोकसभा उमेदवार गौतम गंभीर यांनी मतदानाचा हक्क बजावला

12/05/2019,8:12AM
Picture

दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार क्रिकेटपटू विराट कोहलीने गुरुग्राम येथे मतदानाचा हक्क बजावला

12/05/2019,8:03AM
Picture

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

12/05/2019,8:01AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *