AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 Ward 109 Bhandup Tanajiwadi : वॉर्ड क्रमांक 109 मध्ये मागील वर्षी शिवसेनेच्या दिपाली गोसावी यांचा एकतर्फी विजय, यंदा प्रभागाचे चित्र बदलले!

आकडेवारी पाहता शिवसेनेच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय झाल्याचे दिसते. दुसऱ्या क्रमांकावर भाजपा असून जवळपास दुप्पट मते शिवसेनेने खेचली. इतर उमेदवारांना फारसा प्रभाव याठिकाणी दाखवता आलेला नाही. मात्र, मनसेच्या आनंदी भारती यांनी देखील चांगली मते मिळवली तर अपक्ष असलेला उमेदवार रजनी श्रीधर जाधव यांनीही चांगली मते मिळून विजयी उमेदवारा टक्कर दिल्याचे आकडेवारीवरून पुढे येते आहे.

BMC Election 2022 Ward 109 Bhandup Tanajiwadi : वॉर्ड क्रमांक 109 मध्ये मागील वर्षी शिवसेनेच्या दिपाली गोसावी यांचा एकतर्फी विजय, यंदा प्रभागाचे चित्र बदलले!
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 07, 2022 | 3:37 PM
Share

मुंबई : निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू झालीये. आरक्षणही (Womens Reservation) जाहीर झाले आहे. मागील वेळी प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढला होता. राज्यामध्ये भाजपा आणि सेनेची युती होती. मात्र मुंबई महापालिकेत (BMC) ते स्वतंत्र लढले होते. यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे भाजपा आणि सेना एकत्र लढण्याची शक्यता नाही. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात कसे संबंध राहतात, यावर त्यांची युती आधारित असणार आहे. मुंबई महापालिका निवडणूकीसाठी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 109 मध्ये (Ward 109) मध्ये जय्यत तयारी सध्या सुरू आहे. 2017ला वॉर्ड क्रमांक 109 ची निवडणूक चांगलीच गाजली होती. यात भाजपा, शिवसेना, काँग्रेस तसेच मनसे यांचा समावेश होता. शिवसेनेच्या उमेदवाराने एकतर्फी विजय या वॉर्डात मिळवला होता. शिवसेनेच्या श्रीमती दिपाली दिपक गोसावी यांचा यात विजय झाला होता. तर दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपच्या विद्या हरिशंकर शर्मा यांना मिळाली होती.

आकडेवारी काय सांगते?

आकडेवारी पाहता शिवसेनेच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय झाल्याचे दिसते. दुसऱ्या क्रमांकावर भाजपा असून जवळपास दुप्पट मते शिवसेनेने खेचली. इतर उमेदवारांना फारसा प्रभाव याठिकाणी दाखवता आलेला नाही. मात्र, मनसेच्या आनंदी भारती यांनी देखील चांगली मते मिळवली तर अपक्ष असलेला उमेदवार रजनी श्रीधर जाधव यांनीही चांगली मते मिळून विजयी उमेदवारा टक्कर दिल्याचे आकडेवारीवरून पुढे येते आहे.

पाहा कोणाला किती मते पडली…

आनंदी भारती – महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 2025 दिपाली दिपक गोसावी – शिवसेना – 8707 रजनी श्रीधर जाधव – अपक्ष – 3919 खालेदा खान – अपक्ष – 328 राजश्री राजेंद्र मांदविलकर – अपक्ष – 42 प्रिया अनिल पांडे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 1615 सविता प्रताप राजेशिर्के – नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी- 774 विद्या हरिशंकर शर्मा – भारतीय जनता पार्टी – 2929 विजयी श्रीमती दिपाली दिपक गोसावी

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.