Marathi News Politics Shiv Sena in trouble due to wrong advisors, Deepak Kesarkar scolds Sanjay Raut

Deepak Kesarkar : चुकीच्या सल्लगारांमुळे शिवसेना अडचणीत, दीपक केसरकरांचा संजय राऊतांना टोला!
बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. चुकीच्या सल्लागांरामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. पक्षाला चांगल्या सल्लागाराची आवश्यकता असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे.
बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. चुकीच्या सल्लागांरामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. पक्षाला चांगल्या सल्लागाराची आवश्यकता असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. पक्षात शांत लोक देखील आहेत, मात्र त्यांचं कितपत ऐकले जाते ही मी सांगू शकत नसल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवार यांना भेटण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे बंडखोरांशी तडजोड करण्यास तयार होते असेही दिपक केसरकर यांनी म्हटले आहे.
Published on: Jun 27, 2022 9:32 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विराट कोहलीला नाकारले...राहुल द्रविडच्या निर्णयाने सगळ्यांचे चक्रावले
अंबानींच्या सुनेचा स्वॅग! थेट 41 कोटी रुपयांचा लूक, घड्याळाची किंमत...
मोठी बातमी! अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांचा एकत्रित प्रवास, दोन्ही नेत्यात मोठी खलबतं, अपडेट काय?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
लग्नासाठी किती रक्कम काढता येणार? ईपीएफओची अपडेट काय?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम