Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 18 मे 2023, या राशीच्या लोकांसाठी शुभ दिवस

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

| Updated on: May 18, 2023 | 12:42 AM
मेषः  नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. नोकरीत बढ़ती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकेल. व्यापारवर्गा साठीही अनुकुल वातावरण आहे. धनप्राप्तीत वाढ होईल. नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी योग दिनमान आहे. संततीकडून समाधान लाभेल. गृहसौख्य उत्तम राहील. विद्यार्थीवर्गास विदेश भ्रमणात यश व लाभ होतील.

1 / 12
वृषभ: आज वाहन घर खरेदी व्यवहार टाळा. मानसिक दृष्या पीडादायक दिनमान आहे. नोकरीत कामाचा ताण वाढेल. शासकीय कर्मचारी असाल तर खोट्या प्रकरणात गुतले जाल. रोजगारात व्यापार उद्योगात व्यवहार जपुन करावेत. आर्थिक हानी संभवते. स्वभावात मानीपणा अहंकार आणी भोगी विलास मनोवृत्ती बळावेल. धरसोड वृत्ती टाळा. हितशत्रु पासुन सावध रहा.

2 / 12
मिथुन : भातृसौख्यच उत्तम लाभेल. भांवडाकडून मोठं सहकार्य मिळणारआहे. नोकरी व्यवसायात भरभराटीचा दिवस आहे. मनाजोग्या घटना घडतील. घरात धार्मिक कार्य मंगलकार्य होईल. आनंदाच प्रसन्न वातावरण राहिल. संततीविषयी चिंता मिटेल. शुभप्रद घटना घडतील. कौटुंबिक प्रेम चांगले मिळेल. दिनमान उत्तम राहिल. संततीकडून सुख समाधान लाभेल.

3 / 12
कर्क: चिंतन व कर्मयोग महत्वाचा आहे. व्यवसायात नवीन गुंतवणूक करू नये आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च असी स्थिति आज राहणार आहे. मनामध्ये कुंटुंबातील सदस्याप्रती चिंता निर्माण होईल. अकारण एखाद्या प्रकरणात गुंतले जाल. संयम ठेवा.

4 / 12
सिंह : मोठे प्रकल्प मार्गी लागतील. नवीन व्यवसायाची सुरवात करा. चांगल्या कल्पक योजना मांडा. आज यश प्राप्त होईल. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य मिळेल. मनाप्रमाणे घटना घडतील. विद्यार्थीवर्ग संतती करिता हा दिवस सुखप्रद आहे. प्रवास आनंददायक होतील. मन शांत ठेवा.

5 / 12
कन्या: आज धनप्राप्ती धनलाभ आर्थिक उत्कर्ष उत्पनात वाढीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम दिनमान आहे. संधीचा फायदा घ्या. आकस्मिक धनलाभ घडवेल. शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी व्यापार दोन्हीकरीता नवीन संधी मिळतील. त्यातून निश्चित लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मात्र आपल्या संशयी वृत्तीवर नियंत्रण ठेवा.

6 / 12
तुला:   नवीन वस्तुबाबतचा विचार आग्रहाने पुढे येईल व निर्णय घेतला जाईल. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. यश लाभेल. दिर्घकालिन केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे.

7 / 12
वृश्चिक: चितन व कर्मयोग महत्वाचा आहे. व्यवसायात नवीन गुंतवणूक करू नये आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.उत्पन्नापेक्षा अधिक खर्च असी स्थिति आज राहणार आहे. मनामध्ये कुंटुंबातील सदस्याप्रती चिंता निर्माण होईल. अकारण एखाद्या प्रकरणात गुंतले जाल. संयम ठेवावा. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे.

8 / 12
धनु: नवीन वस्तुबाबतचा विचार आग्रहाने पुढे येईल व निर्णय घेतला जाईल. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. यश लाभेल. आपल्या कार्यक्षेत्रात व्यक्तिमत्व बहरून उठेल. प्रतिमा आणि प्रतिभा उंचावेल.

9 / 12
मकर: मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. नव्या बौद्धिक कल्पनाबरोबरच नव्या विचारांचा मनावरचा प्रभाव वाढेल. नोकरीत जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. बढ़तीचे योग आहेत. व्यवसायातही आज लाभाचा दिवस आहे. मुलाखतीत यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासातून लाभ घडतील. आकस्मिक धनलाभ होईल.

10 / 12
कुंभ:  नोकरी व्यवसायात काही तरी चांगले करावे अशी मानसिकता निर्माण होईल. सरकारी कामकाजाचे प्रश्न मार्गी लागतील. अविवाहितांना विवाह योग आहे. प्रयत्नाच्या जोडीला लागणारे भाग्य आज आपल्या सोबत आहे. नवीन प्रस्तावात लाभ होतील.

11 / 12
मीन:  सहकाऱ्यांची साथ लाभेल. भागीदारीत उत्तम सहकार्य लाभेल. सरकारी कामात यश येईल. वातावरण अनुकुल आहे. आर्थिक उत्पन्न वाढीस लागेल. समोरच्या व्यक्तींवर आपला प्रभाव राहिल. नवे नाते संबंध जुळतील. मित्रमैत्रिण नातेवाईकांकडून साथ मिळेल. सुखकारक दिवस आहे.

12 / 12
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.