Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या मते चुकून पण ही कामं करू नका, नाहीतर मान संन्मान मिळणार नाही

आचार्य चाणक्य यांच्या मता नुसार कधीच तुमच्या पद आणि प्रतिष्ठेचा चुकीचा फायदा घेऊ नका.

May 23, 2022 | 10:11 AM
सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 23, 2022 | 10:11 AM

 बिझनेस करणाऱ्यांनी वाणी कायम मधुर ठेवावी. डोक शांत ठेवावं. कडू आणि रागिट लोक कधी चांगला बिझनेस करू शकत नाहीत. तुमचं बोलणं हे कायम गोड आणि सोमरच्या व्यक्तीला भावणारं असलं पाहिजे.

1 / 4
राग कमी करा - रागिट लोक स्वत: साठी जास्त समस्या निर्माण करतात. असे लोक रागात अनेक वेळा चुकीचा निर्णय घेतात. त्याने ते समोर असलेल्या संधी पण गमावून बसतात. त्यामुळे राग त्याग करावा.

2 / 4
आचार्य चाणक्य यांना आजही एक उत्तम लाईफकोच म्हणून पाहिले जाते.  कारण त्यांच्या अनेक गोष्टी आजच्या काळातही अचूक असल्याचे सिद्ध होते. त्यांच्या अनेक गोष्टी योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगतात. लोकांना मार्गदर्शनपर ठरतात. आचार्य यांनी सांगितलेल्या गोष्टी येथे जाणून घेऊया ज्यामुळे तुम्हाला वेळोवेळी योग्य दिशा दाखवतील.

3 / 4
कोणाला फसवू नका - बरेचसे लोक दुसऱ्यांना धोका देऊन, फसवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्ती आयुष्यभर एकट्या राहतात. अशा लोकांना जीवनात सफलता मिळत नाही. त्यामुळे कधी कोणाला फसवू नका.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें