AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi 2024: 6 की 7 कधी आहे गणेश चतुर्थी, उपवास कोणत्या दिवशी ठेवायचा? जाणून घ्या नेमकी तारीख

Ganesh Chaturthi 2024: कधी आहे गणेश चतुर्थी 6 की 7? कधी आणि कसा उपवास करावा, शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या नेमकी तारीख.... संपूर्ण देशात सध्या भक्तीमय वातावरण

Ganesh Chaturthi 2024:  6 की 7 कधी आहे गणेश चतुर्थी, उपवास कोणत्या दिवशी ठेवायचा? जाणून घ्या नेमकी तारीख
| Updated on: Sep 03, 2024 | 4:20 PM
Share

Ganesh Chaturthi 2024: संपूर्ण देशात सध्या भक्तीमय वातावरण आहे. कारण काही दिवसांत अनेकांच्या घरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचं आगमन होणार आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीचे महत्त्व पौराणिक मान्यतांमध्ये सर्वात विशेष आहे. याच दिवशी गणपतीचं पृथ्वीवर आगमन होते. भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी बाप्पा 10 दिवस पृथ्वीवर राहतात… असं देखील म्हणतात.

गणेश चतुर्थीच्या दिवशी माता पर्वती आणि शंकर यांचे पूर्ण गणेश यांचा जन्म झाला… या दिवशी घरात गणपती बसवल्याने वर्षभर सुख आणि आशीर्वाद मिळतात. जाणून घ्या या वर्षी गणेश चतुर्थी केव्हा आहे, 6 किंवा 7 सप्टेंबर?

केव्हा आहे गणेश चतुर्थी? (When is Ganesh Cahturthi 6 or 7 September)

पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 03.01 पासून सुरू होईल आणि 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 05.37 पर्यंत असेल. हिंदू धर्मात, उदयतिथीपासून उपवास आणि सण साजरे केले जातात, म्हणून गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी शुभ मुहूर्तावर गणरायाची स्थापना करा आणि विनायक चतुर्थीचे व्रत करा.

गणेश चतुर्थी स्थापना मुहूर्त (Ganesh Chaturthi 2024 Puja muhurat)

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या स्थापनेसाठी अडीच तासांचा शुभ मुहूर्त असल्याचं सांगितलं जात आहे. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11.10 ते दुपारी 1.39 या वेळेत बाप्पाची स्थापना करा. घरात गणरायाची स्थापना झाल्यानंतर वातावरण उत्साही आणि आनंदी असतं.

कसा कराल गणेश चतुर्थीचा उपवास?

भादो महिन्यातील गणेश चतुर्थीला सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून लाल किंवा पिवळे कपडे घाला.

आता घरी बाप्पासमोर फळांचा उपवास करण्याचा संकल्प करा. शुभ मुहूर्तावर पूजेच्या व्यासपीठावर पिवळे वस्त्र पसरून श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करा.

देवांना गंगाजलानं स्नान घाला, सिंदूर आणि चंदनाचा टिळक लावा. पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी.

मोदक अर्पण करा, तुपाचा दिवा लावा. श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप करा. आरतीनंतर प्रसाद वाटप. संध्याकाळी पुन्हा गणपतीची आरती करून भोग अर्पण करा आणि यानंतरच उपवास सोडावा.

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!