Lord Vishnu Famous Temple : देशाच्या कानाकोपऱ्यात असलेली रहस्यमयी, अद्भूत, मनमोहक अशी भगवान विष्णूची मंदिरे, फोटो पाहून मंत्रमुग्ध व्हाल

वैष्णव परंपरेला मानणारे लोक आपल्या आराध्य दैवत म्हणून भगवान विष्णूची उपासना केली जाते. भगवान विष्णूच्या विविध रूपांना अनेक मंदिरे समर्पित आहेत.

| Updated on: Jan 07, 2022 | 3:21 PM
वैष्णव परंपरेला मानणारे लोक आपल्या आराध्य दैवत म्हणून  भगवान विष्णूची उपासना केली जाते. भगवान विष्णूच्या विविध रूपांना अनेक मंदिरे समर्पित आहेत. चला जाणून घेऊया भगवान विष्णूच्या अशाच काही प्रसिद्ध मंदिरांबद्दल.

1 / 6
तिरुपती हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात स्थित बालाजीचे जगप्रसिद्ध मंदिर आहे. तिरुपती बालाजीचे खरे नाव श्री व्यंकटेश्वर स्वामी असे आहे. देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये याची गणना होते. ज्यांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील भाविक दररोज मोठ्या संख्येने पोहोचतात.

2 / 6
Lord Vishnu Famous Temple : देशाच्या कानाकोपऱ्यात असलेली रहस्यमयी, अद्भूत, मनमोहक अशी भगवान विष्णूची मंदिरे, फोटो पाहून मंत्रमुग्ध व्हाल

3 / 6
तिरुअनंतपुरम येथे पद्मनाभस्वामी मंदिर आहे. त्रावणकोरच्या राजांनी १६व्या शतकात हे मंदिर हे बांधले. भगवान विष्णूचे हे मंदिर आपल्या रहस्यमय खजिन्यासाठी देशात आणि जगात प्रसिद्ध आहे. येथे भगवान विष्णूची एक विशाल मूर्ती आहे, ज्यामध्ये ते शेषनागावर निद्रावस्थेत विराजमान आहेत. पद्मनाभस्वामी मंदिर हे वैष्णव भक्तांसाठी एक महान पवित्र स्थान आहे.

4 / 6
चार मुख्य धामांपैकी एक भगवान बद्रीनाथचे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. भगवान बद्रीनाथाचे हे मंदिर उत्तराखंड राज्यातील अलकनंदा नदीच्या काठावर नर आणि नारायण या दोन पर्वतांच्या मध्ये वसलेले आहे. येथे भगवान बद्रीनाथाची मूर्ती चतुर्भुज मुद्रेत असलेल्या शालिग्राम खडकाची आहे.

5 / 6
उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे बांके बिहारीजींचे मंदिर आहे. जिथे दररोज देश-विदेशातील हजारो भाविक दर्शनासाठी पोहोचतात. बांके बिहारी हे भगवान विष्णूचे अवतार, भगवान कृष्ण आणि राधा यांचे एक रूप मानले जाते. असे मानले जाते की स्वामी हरिदासजींच्या विनंतीवरून भगवान कृष्ण आणि राधा यांनी हे रूप धारण केले होते.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.