AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या देवाला कोणते फूल अर्पण करायचे प्रश्न पडलाय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती, सर्व इच्छा पूर्ण होतील

देवतांच्या पूजेच्या वेळी सुंदर फुलांचा वापर करणे भक्तांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. परमेश्वराला प्रिय असलेल्या फुलांच्या वापराने तो प्रसन्न होतो आणि भक्तांना आशीर्वाद देतो...

कोणत्या देवाला कोणते फूल अर्पण करायचे प्रश्न पडलाय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती, सर्व इच्छा पूर्ण होतील
flowers
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 12:39 PM
Share

मुंबई : प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने देवाची पूजा करतो. देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण उपाय करतात. देवाला प्रसन्न करण्यासाठी शाहीभोगापासून फुलांपर्यंत सर्व काही विशेष महत्त्व देऊन अर्पण करतात. देव केवळ भक्तीचा भुकेला असतो खूप काही देण्यापेक्षा एका फूलानेसुद्धा देव प्रसन्न होतो, असे म्हटले जात. हिंदू धर्मात प्रत्येक देवाला एक फूल प्रिय आहे, देवाला त्याच्या आवडीचे फूल अर्पण केल्याने आपल्याला लवकर फळ मिळते. जसंकी लक्ष्मीपूजनाच्या वेळी केवळ कमळाचे फूल अर्पण केले जाते, त्याचप्रमाणे शिवपूजनात धोतर्‍याला विशेष महत्त्व आहे. चला जाणून घेऊया कोणत्या देवतेला कोणते फूल आवडते,

हनुमानाचे आवडीचे फूल

चमेलीचे फूलाचा सुगंध जेवढा सुंदर असतो, तेवढेच ते फूल हनुमानाला प्रिय आहे. हनुमानाची पूजा करण्यापूर्वी चमेलीच्या फुलांची आरास त्याला नक्की दाखवा

सरस्वती फुल

सरस्वतीची पूजा करताना पलाश फुल देवीला अर्पण करावे. या फुलांना ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते.

शिवाचे फूल

धोतरा हे शिवाचे प्रिय फूल आहे. पण धोतरा व्यतिरिक्त अकंदाचे फूलसुद्धा शिवाला अर्पण केले जाते. त्याला क्राउन फ्लॉवर म्हणतात.

कृष्णाचे फूल

जर कृष्णजी तुम्हाला प्रिय असतील तर त्यांच्या पूजेत त्यांची आवडती तुळशी अवश्य अर्पण करा. सर्व प्रकारच्या प्रसादातही याचा समावेश होतो.

गणेशाचे फूल

सर्व देवतांमध्ये सर्वात प्रथम गणेशाची पूजा केली जाते. गणपतीचे आवडते फूल झेंडू आहे. पिवळी आणि लाल झेंडूची फुले गणेशाला अर्पण केली जातात.

काली माताचे फूल

काली मातेच्या पूजेसाठी लाल जास्वंदीचे फूल अर्पण करावे. हे फूल काली माताला अर्पण केले जाते. हे फूल शुभ मानले जाते. हे दुर्गा देवीलाही अर्पण केले जाते.

लक्ष्मी मातेचे फूल

लक्ष्मीची पूजा करताना कमळाचे फूल अर्पण केले जाते. या फुलावर वैभव लक्ष्मी विराजमान असते, त्यामुळे तिच्या पूजेसाठी हे आवश्यक मानले जाते.

विष्णूचे फूल

पारिजात फुल हे भगवान विष्णूचे आवडते फूल मानले जाते. विष्णूने स्वर्गात आणलेल्या किसमुद्राच्या मंथनाच्या वेळी हे झाड बाहेर आले, त्यामुळे ते त्यांचे आवडते फूल आहे.

इतर बातम्या :

अकाली मृत्यूला घाबरताय? ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा, जाणून घ्या 6 आश्चर्यकारक फायदे

Chanakya Niti | ज्ञान, गुण, आयुष्याला घेऊन आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी कधीही विसरु नका, नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल

Chandra Grahan 2021 | दिवाळीनंतर वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण, कधी आणि कुठे दिसणार, जाणून घ्या

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.