AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: मराठमोळ्या ऋतुराजसमोर फिके पडले सर्व फलंदाज, युएईत खास कामगिरी

चेन्नई सुपरकिंग्स संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. यंदाच्या पर्वात सर्वात प्रथम प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या चेन्नई संघाच्या यशामागे ऋतुराज गायकवाड हे एक मोठं नाव आहे.

| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 12:58 AM
Share
आयपीएलच्या इतिहासात तीन वेळा विजयी खिताब पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्सने यंदाही अप्रतिम कामिगिरी करत सर्वप्रथम प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. दरम्यान त्यांनी 11 पैकी 9 सामने जिंकले असून यामागे त्यांचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याचं मोठं योगदान आहे. ऋतुराज यंदाच्या पर्वात सातत्याने अप्रतिम कामगिरी करत आहे.

1 / 5
विशेष म्हणजे चेन्नईने यूएईमध्ये आयपीएल सुरु झाल्यापासून 4 पैकी 4 ही सामने जिंकले आहेत. यामध्ये सर्वाधिक धावा ऋतुराजच्या बॅटमधूनच निघाल्या आहेत. त्याने 4 डावात 70 च्या सरासराने 211 धावा केल्या आहेत. दुसऱ्या पर्वात या सर्वाधिक धावा असून ऋतुराजनंतर  राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचा नंबर लागतो. त्याने आतापर्यंत 175 धावा केल्या आहेत.

2 / 5
सर्वाधिक धावा करण्यासोबतच सर्वाधिक षटकारही ऋतुराजने लगावले आहेत. ऋतुराजने 4 डावांत सर्वाधिक 10 षटकार खेचले आहेत. त्याच्या पानंतर जेसन होल्डर, महिपाल लोमरोर आणि संजू सॅमसन यांनी प्रत्येकी 6 षटकार ठोकले आहेत.

3 / 5
विशेष म्हणजे षटकारांसोबत चौकार लगावण्यातही ऋतुुराजचं पुढे आहे. त्याने दिग्गजांना मागे टाकत 19 चौकार लगावले आहेत.

विशेष म्हणजे षटकारांसोबत चौकार लगावण्यातही ऋतुुराजचं पुढे आहे. त्याने दिग्गजांना मागे टाकत 19 चौकार लगावले आहेत.

4 / 5
ऋतुराजसाठी यंदाची आयपीएल अप्रतिम चालली असून त्याने या संपूर्ण सीजनमध्ये 11 सामन्यांत 407 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचाही समावेश आहे. दरम्यान ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत तो पाचव्या स्थानावर आहे.

ऋतुराजसाठी यंदाची आयपीएल अप्रतिम चालली असून त्याने या संपूर्ण सीजनमध्ये 11 सामन्यांत 407 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचाही समावेश आहे. दरम्यान ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत तो पाचव्या स्थानावर आहे.

5 / 5
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.