भारताचे तीन दिग्गज जे शेवटच्या मॅचमध्ये शून्यावर आऊट, दुसरा खेळाडू टीममधील हुकमी एक्का
क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी अनेक रेकॉर्ड रचले आहेत. मात्र काही खेळाडू असे आहेत की त्यांच्या करियरमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये ते शून्यावर आऊट झाले. भारतातील असे तीन क्रिकेटपटू ज्यांच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली, कोण आहेत ते जाणून घ्या.
Most Read Stories