IPL 2022, Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आला लिविंगस्टोन आणि शिवम, पर्पल कॅपमध्येही बदल

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील रविवारी झालेल्या सामन्यात ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या यादीत बदल झालाय. चेन्नईकडून फक्त शिवन दुबेने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तर पंजाबकडून लिविंगस्टनने 60 धावा काढल्या. यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या टेबलमध्ये बदल झालाय.

IPL 2022, Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आला लिविंगस्टोन आणि शिवम, पर्पल कॅपमध्येही बदल
ऑरेंज आणि परपल कॅपच्या टेबलमध्ये पुन्हा बदलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 10:46 AM

मुंबई :  आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) खूप खराब कामगिरी करत आहे. मागच्या 12 सीजनपेक्षाही वाईट कामगिरी चेन्नई या सीजनमध्ये करतेय. रविवारी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने पराभवाची हॅट्ट्रिक केली. सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि आज पंजाब किंग्सने CSK चा पराभव केला. मागच्या सामन्याच्या तुलनेत चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजीत सुधारणा दिसली. पण फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात निराशाजनक प्रदर्शन कायम होतं. अंबाती रायुडूने स्टार लियाम लिविंगस्टोनचा एक सोपा झेल सोडला. चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 180 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव अवघ्या 126 धावात आटोपला. पंजाबने 54 धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली. चेन्नईकडून फक्त शिवन दुबेने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. कालच्या पंजाब आणि चेन्नईच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या यादीत बदल झालाय.

दोन खेळाडू ऑरेंज कॅपच्या शर्यतीत

रविवारी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने पराभवाची हॅट्ट्रिक केली. रविवारच्या सामन्यानंतर पंजाबकडून लिविंगस्टनने 60 धावा काढल्या तर चेन्नईकडून शिवम दुबे याने 57 धावांची खेळी खेळली करून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपलं स्थान पक्क केलं. यामुळे ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये पुन्हा एकदा बदल पहायला मिळाला.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच फलंदाज

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा 24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक 22444
कुलदीप यादव21419

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा उमेश यादव आघाडीवर असून त्याने सर्वाधिक 8 विकेट घेतल्या आहेत.यानंतर दुसऱ्या स्थानी राहुल चहर आला असून त्याने 6 विकेट घेतचल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी दुसऱ्या स्थानावर असलेला युझवेंद्र चहल आलाय. युझवेंद्रने 5 विकेट घेतल्या आहेत. पाच विकेट घेणारा मोहम्मद शमी हा चौथ्या स्थानावर असून साऊदीनेही पाच विकेट घेतलाय. सौदी पाचव्या स्थानावर गेलाय.

इतर बातम्या

Pune : मित्रांची हुल्लडबाजी जीवावर बेतली, अंगाला लावलेली माती काढण्यासाठी पाण्यात उतरलेला तरुण खडकवासला धरणात बुडाला

Summer skin care: सौंदर्य निगा राखण्यासाठी नारळपाणी उत्तम, त्वचेच्या या समस्या दूर होतील!

Skin care : व्हिटॅमिन सी उन्हात त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यास मदत करेल, जाणून घ्या याबद्दल!

एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....