AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi : सर, आपके चमकती स्किन का राज क्या है?, विश्वकप विजेत्या महिला क्रिकेटपटूंनी सवाल करताच मोदी हसले; काय सांगितलं गुपित?

PM Modi with Indian Women Cricket Team: आयसीसी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी अनेक विषयांवर पंतप्रधानांनी संघाशी संवाद साधला. त्यांनी या खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले. टीम इंडियाने मोदींना जर्सी सुद्धा भेट दिली.

PM Modi : सर, आपके चमकती स्किन का राज क्या है?, विश्वकप विजेत्या महिला क्रिकेटपटूंनी सवाल करताच मोदी हसले; काय सांगितलं गुपित?
नरेंद्र मोदी, महिला क्रिकेट संघ
| Edited By: | Updated on: Nov 06, 2025 | 1:22 PM
Share

Harleen Deol Asked Glow Question : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला क्रिकेट टीमची भेट घेतली. टीम इंडियाने पहिल्यांदाच महिला विश्वचषकावर नाव कोरले आहे. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेला नमवले. महिला संघाने यानंतर पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना टीम इंडियाची जर्सी भेट देण्यात आली. यावेळी कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ति शर्मा आणि जेमिमा रोड्रिग्जसह सर्व खेळाडू आणि टीम इंडियाचे कोच अमोल मुझुमदार हे उपस्थित होते.

तुमची स्कीन इतकी ग्लो कशी करते?

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, मोठा आहे. आज देव दिवाळी आहे. गुरु पर्व असल्याचे सांगितली. आज मी तुम्हाला ऐकू इच्छित असल्याचे त्यांनी महिला खेळाडूंना म्हटले. सर्व खेळाडूंनी यावेळी पंतप्रधानांशी दिलखुलास संवाद साधला. त्यावेळी संधी मिळताच हरलीन देओल या अप्रतिम झेल टिपणाऱ्या महिला खेळाडूने पंतप्रधानांना एक खास सवाल केला. त्यावरून तिथे सर्वांचे चेहरे खुलले.

“सर, मला तुमचे स्कीन केअर रुटीन काय आहे, ते विचारायचे आहे. तुमची स्कीन खूप ग्लो करते.” असा सवाल केला. त्यावर पंतप्रधानांनी या प्रश्नावर उत्तर दिले. ते म्हणाले हे लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद आहे. राजकारणात शीर्ष स्थानी काम करताना आता 25 वर्षे झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

दीप्ती शर्माच्या टॅटूबाबत काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दीप्ती शर्मा यांना तुमची मैदानावर खूप दादागिरी चालते असी मी ऐकल्याचे म्हटले. त्यावेळी दीप्तीने त्यांना उत्तर दिले. ” असे काही नाही सर, पण बॉल थ्रो करताना, सर्वच म्हणतात की, आपल्या टीमच्या खेळाडूंकडे थ्रो फेकताना जरा हळू फेक.” तर पंतप्रधानांनी आपल्या हातावरील हनुमानाचा टॅटू पाहून त्याविषयी विचारले. त्यांना माझ्या इन्स्टाग्राम टॅगलाईनची माहिती असल्याचे पाहून मला आनंद झाला, अशी प्रतिक्रिया दीप्तीने दिली.

पंतप्रधानांनी कर्णधार हरमनप्रीतला काय केला सवाल?

शेफाली वर्माने तिचा अनुभव शेअर करताना सांगितले की, तिच्या करिअरमध्ये वडिलांचा मोठा हातभार आहे. तिचे वडील क्रिकेटर होऊ इच्छित होते. पण त्यांना ते जमले नाही. पण त्यांचे स्वप्न मी पूर्ण केले. आपला भाऊ पण क्रिकटेर असल्याचे तीने आवर्जून सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी हरमनप्रीतला चेंडूविषयी सवाल केला. हरमनप्रीतने चेंडू खिशात ठेवण्याविषयी सांगितले की, अखेरची झेल मी टिपला, पण त्यासाठी अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. त्यामुळेच हा चेंडू मी जवळ ठेवला आहे.

नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.