AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup: बच के रहना रे बाबा! इंग्लंडच्या 5 धडाकेबाज खेळाडूंपासून भारताला धोका

19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत-इंग्लंड पहिल्यांदाच भिडणार आहेत. पाचव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे भारताचे लक्ष्य आहे. पण, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी टीम इंडियाला इंग्लंडच्या 5 धोकादायक खेळाडूंपासून दूर राहावे लागणार आहे.

| Updated on: Feb 05, 2022 | 12:51 PM
Share
19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत-इंग्लंड पहिल्यांदाच भिडणार आहेत. पाचव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे भारताचे लक्ष्य आहे. पण, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी टीम इंडियाला इंग्लंडच्या 5 धोकादायक खेळाडूंपासून दूर राहावे लागणार आहे. इंग्लंडला अंतिम फेरीत नेण्याचे श्रेय या खेळाडूंना जाते. यश धुल आणि कंपनीला इंग्लंडच्या याच 5 खेळाडूंपासून दूर राहावे लागणार आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत ते 5 धोकादायक खेळाडू? (Photo: Cricket World Cup)

1 / 6
टॉम प्रेस्ट (Tom Prest) : इंग्लंड संघाचा कर्णधार टॉम प्रेस्ट भारतीय संघासाठी सर्वात मोठी समस्या बनू शकतो. 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या सध्याच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा खेळाडू आहे. त्याने 5 सामन्यात 73 च्या सरासरीने 292 धावा केल्या आहेत. (Photo: Cricket World Cup)

2 / 6
रेहान अहमद (Rehan Ahmed) : सध्याच्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या या फिरकीपटूने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने केवळ 3 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याची गोलंदाजी सरासरी 10 पेक्षा कमी आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रहमानने 4 विकेट घेत आपल्या संघाला 15 धावांनी विजय मिळवून दिला. (Photo: Cricket World Cup)

3 / 6
जोशुआ बॉयडेन (Joshua Boyden): हा 17 वर्षीय खेळाडू इंग्लंडच्या वेगवान आक्रमणाचा प्रमुख आहे. या विश्वचषकात आतापर्यंत जोशुआने 5 सामन्यात 9.53 च्या सरासरीने 13 बळी घेतले आहेत. या स्पर्धेत तो चौथा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच वेळी, त्याची गोलंदाजीची सरासरी ही स्पर्धेतील टॉप 10 गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम आहे. (Photo: Cricket World Cup)

4 / 6
जेकब बॅथेल (Jacob Bethell) : जेकब हा अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 5 सामन्यात 40.60 च्या सरासरीने 2 अर्धशतकांसह 203 धावा केल्या आहेत. बॅथेलने अष्टपैलू कामगिरी करत फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवली आहे. त्याने आतापर्यंत 5 विकेट्सही घेतल्या आहेत. (Photo: Cricket World Cup)

5 / 6
जॉर्ज थॉमस (George Thomas) :  या उजव्या हाताच्या फलंदाजाने 5 सामन्यात 2 अर्धशतकांसह 177 धावा केल्या आहेत. इंग्लंडसाठी आतापर्यंतच्या स्पर्धेत त्याने सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. जेकब बॅथेलसोबत तो संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. (Photo: Cricket World Cup)

6 / 6
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.