IND vs AUS: भारतीय गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे चाहते निराश, फोटो व्हायरल

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली.

IND vs AUS: भारतीय गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे चाहते निराश, फोटो व्हायरल
फोटो व्हायरल
Image Credit source: twitter
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 21, 2022 | 12:13 PM

पुढील महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या (World Cup) अनुशंगाने सद्याच्या ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या मॅचेस अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण त्यांच्या खेळपट्टीवर त्यांच्याची सामने खेळावे लागणार आहेत. तिथं जी मैदानं तयार करण्यात आली आहेत. जलदगती गोलंदाजाला (Fast Bowler) अधिक पोषक असतात. त्यामुळे T20 विश्वचषकात जलदगती गोलंदाजांचा दरारा असणार एवढं मात्र नक्की.

काल टीम इंडीया ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला T20 सामना झाला, त्यावेळी फलंदाजांची चांगली कामगिरी केली. परंतु गोलंदाजांच्या सुमार कामगिरीचं पुन्हा दर्शन झालं. त्यामुळे गोलंदाजांच्या मिम्स सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाल्या आहेत.

शेवटच्या दोन ओव्हरमध्ये चाहते इतके निराश झाले की, त्यांनी मीम्सचं रेकॉर्ड केलं आहे. सोशल मीडियावर गोलंदाज आणि खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे मीम्स फिरत आहेत.

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे धावसंख्या 200 झाली.

हे सुद्धा वाचा

विविध माध्यमातून मॅच पाहत असलेल्या चाहत्यांची निराशा झाली. कारण टीम इंडिया मॅच जिंकेल अशी स्थिती होती. परंतु भुवनेश्वरच्या गोलंदाजीत सगळं धूळीस मिळालं. मॅच पाहणाऱ्या एका वयोवृध्द चाहत्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें