AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बचतsss! iPhone 13 फक्त 38,999 रुपयांत ! जाणून घ्या काय आहे ऑफर

महागडा आयफोन 13 स्वस्ताच घेण्याची संधी मोबाईलप्रेमींकडे आहे. 59,999 रुपयांचा आहा फोन 38,999 रुपयांना मिळत आहे. चला जाणून घेऊयात ऑफर

| Updated on: Mar 13, 2023 | 4:06 PM
Share
फ्लिपकार्टवर आयफोन 13 वर मोठी डिस्काउंट मिळत आहे.जर तुमचं बजेट आयफोन 14 घेण्याचं नसेल तर तुम्ही आयफोन 13 फक्त 38,999 रुपयांना घेऊ शकता. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये ही ऑफर देण्यात आली आहे. (Photo- APPLE)

1 / 5
फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये आयफोन 13 चा 128 जीबी व्हेरियंट 59,999 रुपयांना विकला जात आहे. (Photo- APPLE)

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये आयफोन 13 चा 128 जीबी व्हेरियंट 59,999 रुपयांना विकला जात आहे. (Photo- APPLE)

2 / 5
फ्लिपकार्टने मॉडलसोबत काही ऑफर्स शेअर केल्या आहेत. अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडीट कार्डवरून ईएमआय ट्रान्सक्शनवर 10 टक्के सूट मिळते. बँकेच्या डिस्काउंटनंतर हा फोन 58,999 रुपयांना मिळतो.  (Photo- APPLE)

फ्लिपकार्टने मॉडलसोबत काही ऑफर्स शेअर केल्या आहेत. अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडीट कार्डवरून ईएमआय ट्रान्सक्शनवर 10 टक्के सूट मिळते. बँकेच्या डिस्काउंटनंतर हा फोन 58,999 रुपयांना मिळतो. (Photo- APPLE)

3 / 5
डिव्हाईस विकत घेताना तुम्हाला 20 हजारापर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. एक्सचेंज किंमत पूर्ण मिळाल्यांनंतर या फोनची किंमत 38,999 रुपये इतकी होते. (फोटो - फ्लिपकार्ट)

डिव्हाईस विकत घेताना तुम्हाला 20 हजारापर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. एक्सचेंज किंमत पूर्ण मिळाल्यांनंतर या फोनची किंमत 38,999 रुपये इतकी होते. (फोटो - फ्लिपकार्ट)

4 / 5
आयफोन 13 मध्ये ए15 बायोनिक चिपसेटसह 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. मागे 12 एमपीचे दोन कॅमेरा सेटअप आहेत. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12 एमपीचा कॅमेरा पुढे आहे. (Photo- APPLE)

आयफोन 13 मध्ये ए15 बायोनिक चिपसेटसह 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. मागे 12 एमपीचे दोन कॅमेरा सेटअप आहेत. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12 एमपीचा कॅमेरा पुढे आहे. (Photo- APPLE)

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.