18000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत एकापेक्षा एक गेमिंग स्मार्टफोन, पाहा टॉप 5 मोबाईल

भारतीय मोबाईल मार्केटमध्ये गेमिंग स्मार्टफोनची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. PUBG पासून ते Free Fire पर्यंत, अनेक बॅटल गेम्स भारतात उपलब्ध आहेत, ज्यांची लोकप्रियता कोणापासून लपलेली नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मोबाईलबद्दल सांगणार आहोत, जे वेगवेगळ्या फीचर्ससह येतात आणि ते गेमिंगसाठी उत्तम फोन आहेत.

| Updated on: Jan 03, 2022 | 6:30 AM

1 / 6
Xiaomi Redmi Note 11T 5G नुकताच लॉन्च झाला आहे. याच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यात 6.6 इंचाचा IPS डिस्प्ले आहे. त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. या फोनमध्ये MediaTek Dimension 810 चिपसेट उपलब्ध आहे. तसेच यामध्ये Mali G57 GPU देण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या फोनची किंमत 16,999 रुपये इतकी आहे.

2 / 6
Xiaomi Redmi Note 10S मध्ये अनेक चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. यामध्ये MediaTek Dimension G95 चिपसेट वापरण्यात आला आहे. तसेच, याच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. तसेच, यात 6.43 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 5000mAh बॅटरी आहे. त्याची किंमत 14,999 रुपये आहे.

3 / 6
Poco X3 Pro मध्ये Snapdragon 860 चिपसेट देण्यात आला आहे. यात 6.67 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. याच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. यासोबतच या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 6 GB रॅम आणि 5160mAh क्षमतेची बॅटरी आहे. त्या फोनची किंमत 18,999 रुपये आहे.

4 / 6
Realme 8s 5G हा गेमिंगसाठी चांगला पर्याय मानला जाऊ शकतो. यामध्ये कंपनीने MediaTek Dimension 810 प्रोसेसर वापरला आहे, तर याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्या फोनची किंमत 17,999 रुपये आहे.

5 / 6
Realme 8 Pro हा स्मर्टफोन तुम्ही 18,099 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या मोबाईलमध्ये Snapdragon 720G चिपसेट देण्यात आला आहे. तसेच, यामध्ये 6 GB रॅम उपलब्ध आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तसेच 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 45000mAh ची बॅटरी आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.