OnePlus 9 वर 7000 रुपयांचा डिस्काऊंट, कुठे मिळतेय शानदार डील?

OnePlus 9 हा कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन आहे. OnePlus 9 वर सध्या चांगली डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. या फोनवर 7,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

1/6
OnePlus 9 हा कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन आहे. OnePlus 9 वर सध्या चांगली डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. या फोनवर 7,000 रुपयांची सूट दिली जात आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून तुम्ही डिस्काउंटसह हा फोन खरेदी करू शकता.

2/6
Amazon वर सवलतीसह OnePlus 9 खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे SBI क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. SBI क्रेडिट कार्डने हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी 7,000 रुपयांची सूट दिली जात आहे. OnePlus 9 स्मार्टफोन डिस्काउंटसह 39,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

3/6
Amazon वर OnePlus 9 ची किंमत 46,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत त्याच्या बेस व्हेरिएंटसाठी आहे. पण जर तुमच्याकडे SBI क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. म्हणजेच तुम्हाला या फोनवर 7,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. हा फोन 49,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता.

4/6
हे स्मार्टफोन अँड्रॉयड 11 वर आधारित ऑक्सीजन ओएस 11 वर काम चालता. वनप्लस 9 मध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस (1,080×2,400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेश्यो 20.9 आहे. रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज दिला आहे.

5/6
वनप्लस 9 मध्ये स्पीड आणि मल्टिटास्कींगसाठी कंपनीने स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरचा वापर केला आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटर्नल स्टोरेज स्पेस दिली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज स्पेस वाढवता येईल. फोनमध्ये मल्टी लेयर कुलिंग सिस्टम दिली आहे.

6/6
वनप्लस 9 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा Sony IMX689 प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सोबत 50 मेगापिक्सल चा अल्ट्रा वाइड कॅमेरा Sony IMX766 सेंसर आणि 2 मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI