वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

गुगल मॅप्सने अनेक नवीन अपडेट्स आणले आहेत. त्यामुळे आता लोकांचा प्रवास सुकर होईल. नवीन फीचरमुळे तुम्हाला प्रवासादरम्यान किती टोल प्लाझा येतील, तिथे किती टोल टॅक्स भरावा लागेल हे आधीच कळेल. याद्वारे तुम्ही टोल रोडवर कोणत्या रस्त्याने जायचे हेदेखील ठरवू शकाल.

| Updated on: Apr 10, 2022 | 2:18 PM
गुगल मॅप्सने अनेक नवीन अपडेट्स आणले आहेत. त्यामुळे आता लोकांचा प्रवास सुकर होईल. नवीन फीचरमुळे तुम्हाला प्रवासादरम्यान किती टोल प्लाझा येतील, तिथे किती टोल टॅक्स भरावा लागेल हे आधीच कळेल. याद्वारे तुम्ही टोल रोडवर कोणत्या रस्त्याने जायचे हेदेखील ठरवू शकाल. कोणत्या वेळी किती टोल टॅक्स आकारला जातो हेही मॅप्सवर पाहायला मिळेल.

1 / 5
 गुगलचे टोल रोड प्रोसेसिंग फीचर अँड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी या महिन्यात लॉन्च केले जाईल. हे फीचर यूएस, भारत, जपान आणि इंडोनेशियामधील 2000 टोल रस्ते कव्हर करेल. काही आठवड्यांमध्ये, Google मॅप्स ड्रायव्हिंग करताना ट्रॅफिक लाइट्स, स्टॉप साइन्स, बिल्डिंगची आउटलाइन आणि रस्त्याच्या रुंदीसह इतर माहितीदेखील देईल. शेवटच्या क्षणी लेन बदलल्यास अनावश्यक वळणे टाळण्यास मदत होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

2 / 5
Google iPhone आणि iPad युजर्ससाठी एक नवीन विजेट लाँच करत आहे, जे युजर्सना Go Tabs पिन करण्यास अनुमती देईल. याद्वारे, युजर्सना डेस्टिनेशनपर्यंत (गंतव्य स्थानापर्यंत) पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल हे आधीच समजेल.

3 / 5
गाडी चालवताना तुम्ही अपघातग्रस्त भागात असाल तर तुमच्या फोनवर अलर्ट येईल. अपघाताबाबत तुमच्या फोनवर ऑडिओ-व्हिज्युअल अलर्ट दिला जाईल. यासाठी तुम्हाला MapmyIndia's Move App  डाउनलोड करावे लागेल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अॅपचा शुभारंभ करण्यात आला.

4 / 5
हे मूव्ह अॅप विकसित करण्यासाठी MapmyIndia ने IIT मद्राससोबत हातमिळवणी केली आहे. हे अॅप युजर्सना रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट्सबद्दल अलर्ट करेल, जेणेकरून ड्रायव्हर्स सतर्क राहतील आणि काळजीपूर्वक वाहन चालवताना पुढील प्रवास करू शकतील.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.