AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक मिस्ड कॉल अन् क्षणात झाला कोट्यधीश, 8300 कोटींची कंपनी, भारतीय इंजिनिअरचा USमध्ये बोलबाला

लोकांना जी समस्या वाटली तीच समस्येचे निराकरण केले आणि स्वत: चा व्यवसाय उभा केला. एका मिस्ड कॉल्सनेही आपणं आपलं आयुष्य बदलू शकतो हे अपूर्वने करुन दाखवलं.

एक मिस्ड कॉल अन् क्षणात झाला कोट्यधीश, 8300 कोटींची कंपनी, भारतीय इंजिनिअरचा USमध्ये बोलबाला
apurva shrivastava
| Updated on: Jul 17, 2026 | 1:18 PM
Share

मिस्ड कॉल्सकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते पण एका भारतीय वंशाच्या इंजिनिअरने मिस्ड कॉल्समुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले आणि 1 अब्ज डॉलर्सचा स्टार्टअप उभा केला. एक मिस्ड कॉलसुद्धा किती उपयुक्त ठरेल हे अपूर्व श्रीवास्तव यांनी करुन दाखवलं. त्यांनी या विचाराला एका मोठ्या कल्पनेत रूपांतरित केले आणि ‘अवोका’ या स्टार्टअपची स्थापना केली.  अपूर्व श्रीवास्तव यांनी त्यांचे बालपण अमेरिकेतील मिशिगनमध्ये घालवले. येथे, ते त्यांच्या कुटुंबाला आणि परिसरातील लहान व्यवसायांना फोन कॉल्सना उत्तर देण्यास मदत करत असत. याच काळात त्यांच्या लक्षात एक साधी पण महत्त्वपूर्ण गोष्ट आली: एसी, प्लंबिंग किंवा इलेक्ट्रिकल कामासारख्या होम सर्विस व्यवसायात कॉल चुकणे म्हणजे थेट आर्थिक नुकसान होय. याच विचाराने ‘अवोका’चा पाया घातला.

शिक्षण आणि तांत्रिक पार्श्वभूमी अपूर्व श्रीवास्तव यांनी MIT मध्ये कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले. अभ्यासासोबतच, त्यांनी AI वर काम केले आणि त्यातील अभ्यासक्रमांची तयारी केली. त्यानंतर त्यांनी ॲपल आणि गुगलमध्ये इंटर्न म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी सनशाईन आणि रिटूल सारख्या कंपन्यांमध्ये अभियंता म्हणून काम केले. तिथेच त्यांच्या लक्षात आले की, एआयचा वापर केवळ पुस्तकांविषयी बोलण्यापुरता मर्यादित न राहता, वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी केला पाहिजे.

अपूर्व एमआयटीमध्ये शिकत असताना, त्यांची टायसन चेनशी मैत्री झाली. दोघांनी मिळून एकAi तयार केले, जे रेस्टॉरंटमधील फोन कॉल्सना आपोआप उत्तर देत असे. सुरुवातीला, त्यांचे लक्ष रेस्टॉरंट्सवर होते. पण 2023 मध्ये, त्यांची टेक्सासमधील HVAC कंपनी असलेल्या रेस्क्यू एअरशी भेट झाली. यामुळे त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला. त्यांच्या लक्षात एक महत्त्वाची गोष्ट आली ती म्हणजे रेस्टॉरंटमध्ये एक फोन कॉल चुकल्यास केवळ सुमारे 40 डॉलर्सचे नुकसान होते. मात्र,  HVAC किंवा होम सर्विसमध्ये एक फोन कॉल चुकल्यास 30,000 ते 40,000 डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. याचा अर्थ असा की, होम सर्विसमधील फोन कॉल खूपच महाग असतो. इथेच त्यांना स्पष्टपणे दिसले की खरी संधी रेस्टॉरंट्समध्ये नसून होम सर्विसच्या बाजारपेठेत आहे.

Follow Us
नागपूरकरांचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम; ठाकरेंना डिवचण्यासाठी झळकले
नागपूरकरांचा गौरव... देवाभाऊंचा नवा विक्रम; उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठीच झळकले मुख्यमंत्री फडणवीसांचे होर्डिंग्ज
पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; तटकरेंनीच दिलं स्पष्टीकरण
Sunil Tatkare UNCUT | सुनेत्रा पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; अखेर सुनील तटकरे यांनीच दिलं मोठं स्पष्टीकरण
पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा टोला
Sanjay Raut | जयंत पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स... एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा खोचक टोला
राणांच्या दाव्यावर तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते..
Sunil Tatkare | रवी राणांच्या दाव्यावर सुनील तटकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया; ते फार मोठे नेते...
महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद
Mahesh Tutorials | महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी
नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला
Nagpur | नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला, पुढील तपास सुरू
एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज...
Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अचानक रद्द, महायुतीच्या नेत्यांसोबत आज होणार खलबतं; काय घडतंय?
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र....
15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे दिल्लीत तर सुनेत्रा पवार... त्या बड्या नेत्याने केला मोठा दावा
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक...

मोठी बातमी! अर्थखात्यावरून घमासान सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दाैरा रद्द, अचानक..

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य.

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

मित्रांनो मला माफ करा… पुणे गाव नदी… ब्रीज… व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन्… शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं.

मित्रांनो मला माफ करा… पुणे गाव नदी… ब्रीज… व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन्… शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं

‘पेंद्या भाई’ दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर आला बाहेर, मध्यरात्री अघटित घडलं अन्….

‘पेंद्या भाई’ दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर आला बाहेर, मध्यरात्री अघटित घडलं अन्…

जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की! न्यायालयाचा आदेश डावलणे भोवले, शेतकऱ्याला आता तरी मोबदला मिळणार?.

जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की! न्यायालयाचा आदेश डावलणे भोवले, शेतकऱ्याला आता तरी मोबदला मिळणार?

मोठी दुर्घटना! भरधाव ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक, 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; राज्यात खळबळ.

मोठी दुर्घटना! भरधाव ट्रेनची शाळेच्या व्हॅनला धडक, 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; राज्यात खळबळ