कौन बनेगा करोडपती
'कौन बनेगा करोडपती' हा टेलिव्हिजन अत्यंत लोकप्रिय शो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेते अमिताभ बच्चन या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. यामध्ये ज्ञानाच्या जोरावर स्पर्धकांना पैसे जिंकण्याची संधी मिळते. या शोमुळे अनेकांचं नशीब पालटलं आहे.
KBC : 10 वर्षीय मुलाचं बिग बींशी उद्धट वागणं; अभिनेत्री म्हणाली ‘आईवडिलांनी शिस्त..’
'कौन बनेगा करोडपती'चा एक एपिसोड सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या एपिसोडमध्ये हॉटसीटवर बसलेल्या दहा वर्षीय मुलावर नेटकरी टीका करत आहेत. बिग बींसोबत तो अत्यंत उद्धटपणे वागल्याचं म्हटलं जात आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 14, 2025
- 12:46 pm
KBC 17: ज्योतिषी स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांचे सांगितलं असं भविष्य; ऐकून बिग बी शॉकच झाले
केबीसी 17 च्या नवीन भागात एका ज्योतिषी स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांचे भविष्य सांगितले. अमिताभ बच्चन यांनी त्या स्पर्धकाला त्यांचे भविष्य विचारले. स्पर्धकाने जन्मकुंडलीचा वापर करून अमिताभ यांचे भविष्य सांगितले. त्याने जे काही सांगितलं ते जाणून बिग बींना आश्चर्य वाटले.
- Mayuri Sajerao
- Updated on: Sep 2, 2025
- 3:51 pm
KBC मध्ये अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला विराट कोहलीबद्दलचा हा प्रश्न विचारला; तुम्हाला माहितीये का याचं उत्तर?
केबीसी 17 मध्ये अमिताभ बच्चन यांनी एका स्पर्धकाला विराट कोहलीबाबत एक प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर स्पर्धकाने दिल. त्यानंतर बिग बींनी विराटचा तो भावनिक क्षणही सांगितला. पण शोमध्ये विचारलेला विराटबद्दलच्या या पश्नाचे उत्तर तुम्हाला माहित आहे का?
- Mayuri Sajerao
- Updated on: Sep 1, 2025
- 3:14 pm
KBC 17 : ताजमहालशी संबंधित 7 कोटी रुपयांचा प्रश्न; तुम्हाला माहीत आहे का उत्तर?
'केबीसी 17'च्या पहिल्याच आठवड्यात एका स्पर्धकाने एक कोटी रुपये जिंकले आहेत. त्यानंतर त्या स्पर्धकाने सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचंही उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना हे उत्तर देता आलं नाही. हा प्रश्न काय होता, ते जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 22, 2025
- 11:07 am
12.50 लाखांचा तो प्रश्न, इन्कम टॅक्स अधिकाऱ्यालाही जमलं नाही, तुम्हाला देता येईल का उत्तर?
'कौन बनेगा करोडपती'च्या 17 व्या सिझनमधील दुसऱ्या एपिसोडमध्ये एका इनकम टॅक्स अधिकाऱ्याची हॉटसीटवर एण्ट्री झाली. या अधिकाऱ्याने 11 प्रश्नांची उत्तरं अचूक दिली होती. परंतु बाराव्या प्रश्नावर ते अडखळले. हा प्रश्न काय होता, ते जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 13, 2025
- 12:52 pm
KBC 17 साठी आतापर्यंतची सर्वांत तगडी फी; बिग बींनी सलमानलाही टाकलं मागे
या शोचा प्रीमिअर येत्या 11 ऑगस्टपासून होणार आहे. हा शो सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यांना हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायचा असेल, ते सोनी लिव या ॲपवर पाहू शकतात.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 22, 2025
- 11:08 am