यूपी वॉरियर्स
यूपी वॉरियर्स वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील एक संघ आहे. या स्पर्धेच्या चौथ्या पर्वात ऑस्ट्रेलियाची दिग्गज मेग लॅनिंगला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. पहिल्या पर्वात यूपी वॉरियर्सचा एलिमिनेटरपर्यंतचा प्रवास केला होता.परंतु मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला आणि स्पर्धेतून बाहेर गेले. तिसऱ्या पर्वात म्हणजेच 2025 स्पर्धेत यूपी वॉरियर्सची कामगिरी सुमार राहिली. आता नव्या संघासह यूपी वॉरियर्स मैदानात उतरली असून जेतेपदाचं स्वप्न आहे.
Read MoreIPL 2026 : यूपी वॉरियर्स संघ आयपीएलमध्ये घेणार एन्ट्री, पडद्यामागे घडतंय असं काही
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगला असताना दुसरीकडे आयपीएल स्पर्धेची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मार्च महिन्यात स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी दोन फ्रेंचायझी विकल्या जाण्याची शक्यता आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Feb 10, 2026
- 8:59 pm
WPL 2026, DC vs UPW : दिल्लीचा फिल्डिंगचा निर्णय, युपीची कामगिरी मुंबईसाठी निर्णायक, वॉरियर्स पलटणला मदत करणार?
Delhi Capitals vs UP Warriorz Toss : यूपी वॉरियर्सच्या कामगिरीवर मुंबई इंडियन्स एलिमिनेटरमध्ये पोहचणार की नाही? हे ठरणार आहे. तसेच दिल्लीलाही प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी यूपी विरुद्ध विजयी होणं बंधनकारक आहे.
- Sanjay patil
- Updated on: Feb 1, 2026
- 7:44 pm
WPL 2026 : तीन संघाचं भवितव्य दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध यूपी वॉरियर्स सामना ठरवणार, कसं ते जाणून घ्या
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील चुरस शेवटच्या सामन्यापर्यंत वाढली आहे. या स्पर्धेतील अंतिम फेरीत आरसीबीने धडक मारली आहे. तर एलिमिनेटरमध्ये गुजरात जायंट्सने धडक मारली आहे. त्यामुळे अजून एका संघासाठी तीन संघात चुरस आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Jan 31, 2026
- 7:00 pm
WPL 2026: यूपी वॉरियर्सला नमवत आरसीबीची अंतिम फेरीत धडक, एलिमिनेटरच्या दोन जागांसाठी चुरस
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या 18व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने यूपी वॉरियर्सचा धुव्वा उडवला. या विजयासह आरसीबीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता एलिमिनेटरच्या दोन जागांसाठी चुरस असणार आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Jan 29, 2026
- 10:42 pm
WPL 2026 स्पर्धेतील साखळी फेरीत तीन सामन्यांचा खेळ बाकी, पण चारही संघ शर्यतीत! असं असेल गणित
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. कारण शेवटचे फक्त तीन सामने शिल्लक आहेत. अजूनही आरसीबी वगळता चार संघात चुरस आहे. आरसीबीने आधीच बाद फेरीत प्रवेश केला आहे. पण उर्वरित दोन जागांसाठी चार संघात लढत आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Jan 28, 2026
- 6:34 pm
WPL 2026 : प्लेऑफसाठी टफ फाईट, 2 जागांसाठी चौघांमध्ये चढाओढ, मुंबईचा पत्ता कट होणार?
WPL 2026 Playoffs Scenario : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमाच्या प्लेऑफमधील उर्वरित 2 जागांसाठी 4 संघामध्ये जोरदार चुरस आहे. या 4 संघांसाठी इथून एकही पराभव हा प्लेऑफचं स्वप्न भंग करणारा ठरणार आहे.
- Sanjay patil
- Updated on: Jan 25, 2026
- 12:51 pm
WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत बाद फेरीसाठी चुरस वाढली, आरसीबीचं ठरलं पण…
वुमन्स प्रीमियर लीग 2026 आता रंगतदार वळणावर आली आहे. 13 सामन्यांचा खेळ संपला असून आता साखळी फेरीतील फक्त 7 सामने शिल्लक आहेत. त्यात आरसीबी बाद फेरीसाठी पात्र ठरली आहे. पण दोन संघांचं गणित मात्र विचित्र झालं आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Jan 21, 2026
- 6:00 pm
WPL 2026: आरसीबीला मिळणार थेट अंतिम फेरीचं तिकीट! या संघात एलिमिनेटरसाठी लढत
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 12 सामन्यांचा खेळ संपला असून अंतिम फेरी आणि एलिमिनेटरची लढत सुरू झाली आहे. चला जाणून घेऊयात कसं आहे समीकरण ते...
- राकेश ठाकुर
- Updated on: Jan 20, 2026
- 3:26 pm
WPL, MIW vs UPW : पलटण काय हे? यूपीकडून सलग दुसऱ्या सामन्यात धुव्वा, मुंबई 22 धावांनी पराभूत
UP Warriorz Women vs Mumbai Indians Women Match Result : गतविजेता मुंबई इंडियन्स टीमला चौथ्या मोसमात सलग दुसऱ्या आणि एकूण तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. युपीने या हंगामात मुंबईवर सलग आणि एकूण दुसऱ्यांदा विजय मिळवला.
- Sanjay patil
- Updated on: Jan 17, 2026
- 8:28 pm
WPL 2026, MI vs UP : मुंबई इंडियन्सकडे युपीचा हिशोब करण्याची संधी, शनिवारी लोळवणार?
UP Warriorz Women vs Mumbai Indians Women : युपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा गेल्या सामन्यात पराभव केला होता. त्यामुळे मुंबई शनिवारी या पराभवाची परतफेड करणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
- Sanjay patil
- Updated on: Jan 17, 2026
- 12:45 am
WPL 2026: यूपी वॉरियर्सने पहिल्या विजयाची नोंद केली, मुंबई इंडियन्सला 7 गडी राखून नमवलं
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील आठवा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात रंगला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 162 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान यूपी वॉरियर्सने 7 ग़डी राखून पूर्ण केलं.
- राकेश ठाकुर
- Updated on: Jan 15, 2026
- 11:07 pm
MIW vs UPW : गुजरातनंतर आता युपीचा नंबर, मुंबई सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज, सामना किती वाजता?
Mumbai Indians Women vs UP Warriorz Women Match Preview : मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स या दोन्ही संघांचा हा चौथ्या मोसमातील चौथा सामना असणार आहे. यूपीसमोर या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे.
- Sanjay patil
- Updated on: Jan 15, 2026
- 1:52 am