AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सायन्सनेही हात टेकले! 1200 वर्षापूर्वीच्या डेड बॉडीचं CT Scan, रिपोर्ट जो आला त्याने डॉक्टर, संशोधकही हैराण; असं काय आढळलं त्यात?

पृथ्वीच्या गर्भात आजही अनेक रहस्ये दडलेली आहेत. वेळोवेळी पृथ्वीतून आश्चर्यकारक गोष्टी सापडत असतात. अशीच एक 1200 वर्षे जुनी मूर्ती सापडली, पण या मूर्तीत जे लपलेले होते त्याने सर्वांना थक्क केले.

सायन्सनेही हात टेकले! 1200 वर्षापूर्वीच्या डेड बॉडीचं CT Scan, रिपोर्ट जो आला त्याने डॉक्टर, संशोधकही हैराण; असं काय आढळलं त्यात?
buddha statueImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 04, 2025 | 5:23 PM
Share

पृथ्वीच्या गर्भात अनेक रहस्ये लपलेली आहेत, ज्यांच्याबद्दल आपल्याला कित्येक वर्षे माहिती नसते. वेळोवेळी पृथ्वीतून अशा गोष्टी समोर येतात, ज्या पाहून आपण थक्क होतो. कधी कधी या सर्व गोष्टींमुळे अभ्यासकांनादेखील धक्का बसतो. पृथ्वी नेहमीच काही ना काही रहस्यमयी गोष्टी आपल्या गर्भातून बाहेर काढत असते. अशीच एक 1200 वर्षे जुनी मूर्ती धरतीच्या गर्भातून सापडली, जी सोन्याने बनलेली आहे. पण जेव्हा या मूर्तीची तापसणी करण्यात आली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. ही माहिती पाहून डॉक्टरांपासून संशोधकही हैराण झाले. आता नेमकं काय झालं होतं त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया…

1200 वर्षे जुनी मूर्ती

धरतीच्या गर्भातून बाहेर आलेली ही मूर्ती दिसायला सामान्य मूर्तीसारखीच आहे, पण जेव्हा तिची तपासणी केली गेली, तेव्हा आतून जे सापडले ते जाणून तुम्हीही चकित व्हाल. थायलंड, चीन आणि व्हिएतनामसारख्या आशियाई देशांमध्ये गौतम बुद्धांच्या अनेक वर्षे जुन्या मूर्ती सापडत असतात. पण यावेळी सापडलेली ही 1200 वर्षे जुनी मूर्ती, जी महागड्या दगडांनी आणि सोन्याने बनलेली आहे, ती इतर मूर्तींपेक्षा पूर्णपणे वेगळी होती.

वाचा: पडद्यावर ज्या हिंदू अभिनेत्याची बनली ‘काकी’, खऱ्या आयुष्यात त्याच्यावरच जडलं प्रेम! धर्माच्या भिंती ओलांडून केलं लग्न

नेमकं काय आहे प्रकरण?

वैज्ञानिकांनी या मूर्तीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या मूर्तीचे सीटी स्कॅन केले गेले. स्कॅनमधून जे समोर आले ते पाहून वैज्ञानिक थक्क झाले. ही मूर्ती कोणतीही सामान्य मूर्ती नव्हती, तर तिच्या आत एक ममी होती. यापूर्वीही अनेक देशांमध्ये असे संत होते, ज्यांना समाधीनंतर ममीमध्ये रूपांतरित केले गेले. वैज्ञानिकांनी या मूर्तीची सखोल तपासणी केली तेव्हा असे समोर आले की, एका बौद्ध साधूने साधना आणि तपस्येसाठी स्वतःला भूमिगत खोलीत बंद करून घेतले होते. श्वास घेण्यासाठी त्यांनी बांबूच्या नळीचा वापर केला असावा. त्या बौद्ध साधूने कमल मुद्रेत साधना करताना प्राण सोडले.

ममी बनलेल्या साधूच्या शिष्यांनी 200 वर्षांपूर्वी त्यांचे शरीर नष्ट होऊ नये म्हणून सोन्याने झाकले. पण वैज्ञानिकांना अद्याप हे सिद्ध करता आले नाही की यात सोन्याचा वापर नेमका का केला गेला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.