AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पडद्यावर ज्या हिंदू अभिनेत्याची बनली ‘काकी’, खऱ्या आयुष्यात त्याच्यावरच जडलं प्रेम! धर्माच्या भिंती ओलांडून केलं लग्न

चित्रपटांमध्ये एकत्र काम करणाऱ्या कलाकारांचे प्रेमात पडून लग्न करणे ही सामान्य गोष्ट आहे. जसे की सूर्या-ज्योतिका, अजित-शालिनी यांच्यासारखे बऱ्याचदा चित्रपटांमध्ये नायक-नायिका म्हणून काम करणारे कलाकार लग्न करतात. पण, आम्ही ज्या जोडीबद्दल बोलत आहोत, त्यांनी मालिकेत काकी आणि मुलगाची भूमिका साकारली होती. तरीही खऱ्या आयुष्यात त्यांनी लग्न केलं. प्रेमाने त्यांना एकत्र आणलं. मालिकेतील नायिकेने आपल्यापेक्षा 8 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याशी लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

| Updated on: Aug 03, 2025 | 5:46 PM
Share
2010 ते 2011 या काळात हिंदीत प्रसारित झालेली मालिका ‘प्यार की ये एक कहानी.’ या हिंदी मालिकेत आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री होती किश्वर मर्चेंट. त्याच मालिकेत अभिनेता सुयश राय याने विवियन डिसेनाच्या मित्राची भूमिका साकारली होती, जो मालिकेत किश्वरचा मुलगा होता. सुयश हा विवियनच्या मित्राच्या भूमिकेत दिसला आणि मालिकेत तो किश्वरच्या मुलाच्या वयाचा होता.

1 / 7
खऱ्या आयुष्यात किश्वर आणि सुईयश यांच्या वयात 8 वर्षांचा फरक आहे. अभिनेत्री किश्वर आपल्या पती आणि गायक-अभिनेता सुयश रायपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. ‘प्यार की एक कहानी’ मालिकेतील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. पण कोणालाही वाटलं नव्हतं की ही जोडी प्रेमात पडेल. मालिकेत सुयशची काकी किंवा ‘चाची’च्या भूमिकेत दिसलेल्या किश्वरने आपल्यापेक्षा 8 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याशी लग्नाचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं.

2 / 7
वयाबरोबरच दोघे वेगवेगळ्या धर्मांचेही होते, पण प्रेमासाठी त्यांनी धर्माची भिंत ओलांडली. त्यांनी ना समाजाची पर्वा केली, ना सामाजिक बंधनांची, आणि सर्वांच्या विरोधात जाऊन लग्न केलं.

3 / 7
मुस्लिम किश्वर मर्चेंट आणि हिंदू पंजाबी सुयश यांनी धर्माची पर्वा न करता 2016 मध्ये लग्न केलं. धर्म त्यांच्या नात्यात कधीच अडथळा ठरला नाही, हे किश्वरने अनेकदा स्पष्ट केलं आहे.

4 / 7
खरेतर, त्यांनी आधीच लग्नाचा निर्णय घेतला होता. पण सुयशच्या आई-वडिलांनी विरोध केला. त्यांची होणारी सून त्यांच्या मुलापेक्षा 8 वर्षांनी मोठी होती, म्हणून त्यांनी नकार दिला. पण सुयश आणि किश्वरने पालकांना समजावल्यानंतर अखेरीस त्यांना मान्यता मिळाली. शेवटी त्यांचे प्रेम लग्नात रूपांतरित झाले.

5 / 7
या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. वयाच्या फरकावरून अनेकांनी टीका केली. पण त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. 2021 मध्ये त्यांचा मुलगा निरवैर याचा जन्म झाला. किश्वर आणि सुयश यांचा मुलगा निरवैर दोन्ही धर्मांचे पालन करतो. किश्वरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमधून याचा पुरावा मिळतो. किश्वरने एकदा आपल्या मुलाचा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो रुद्राक्ष आणि मुस्लिम टोपी घातलेला दिसला. या फोटोमुळे त्यांच्या मुलाला खूप ट्रोल करण्यात आले.

6 / 7
किश्वर मर्चेंटने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘प्यार की ये एक कहानी’ व्यतिरिक्त, तिने ‘हिप हॉप हुर्रे’, ‘एक हसीना थी’, ‘इतना करो ना मुझे प्यार’, ‘हर मुश्किल का हल अकबर बीरबल’ आणि ‘कैसी ये यारियां’ यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिने ‘बिग बॉस’ हिंदी सीझन 9 मध्येही भाग घेतला होता. तसेच, ती ‘बेझा फ्राय 2’ (2009) आणि ‘मार्ने भी दो यारों’ (2011) या चित्रपटांमध्ये दिसली. 2023 मध्ये रिलीज झालेल्या ‘डियर इश्क’ या वेब सीरिजमधील माया कोस्टाच्या भूमिकेने किश्वरने सर्वांचे लक्ष वेधले.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.