AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: हल्ला करणाऱ्या कुत्र्यावर वाघाची मावशी भडकली, मांजरीचा रुद्रावतार पाहून नेटकरी लोटपोट

कुत्रा मांजरीवर हल्ला करण्यासाठी पळतो, पण मांजरीच्या समोर येताच, मांजर त्याच्यावर जोरात हल्ला करते.आणि कुत्र्याला शेपटी दाबून पुन्हा मागे पळावं लागतं

Video: हल्ला करणाऱ्या कुत्र्यावर वाघाची मावशी भडकली, मांजरीचा रुद्रावतार पाहून नेटकरी लोटपोट
कुत्र्यावर मांजरीचा हल्ला
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 11:45 AM
Share

आजच्या काळात सोशल मीडिया हा आपल्या मनोरंजनाचा मुख्य स्त्रोत बनला आहे. इथं आपल्याला सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. ज्यांना अनेक वेळा पाहून आश्चर्य वाटतं, हे व्हिडिओ अनेक वेळा पाहताना आपण आपले हसू लागतो. असाच एक व्हिडिओ अलीकडच्या काळात व्हायरल होत आहे. हे पाहून तुम्हीही आनंदाने हसाल. ( Viral video dog trying to kill cat see what happen next)

आपल्या सर्वांना माहित आहे की, कुत्रा आणि मांजर यांच्यातील वैर साप आणि मुंगूसासारखं आहे. एकमेकांना पाहून दोघेही हल्ला करतात, जिथं जिथं कुत्रा मांजरीला पाहतो, तिथेच तो तिच्यावर तुटून पडतो. पण उडी मारण्यात माहिर असलेली मांजर कधीच कुत्र्याच्या हाती येत नाही. मात्र, ही वेगळी बाब आहे की कुत्रा पाहून मांजर तिथून पळून जाणंच पसंत करते. पण कधी कधी उलटही घडतं…

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता की, पाळीव कुत्रा मांजरीला घराच्या आतूनच जोरात भुंकू लागतो. असे दिसते की आज हा कुत्रा बाहेर दिसणाऱ्या मांजरीला पाहूनच भुंकतो, तेवढ्यात मालक घराचा दरवाजा उघडतो. तेव्हा कुत्रा मांजरीवर हल्ला करण्यासाठी पळतो, पण मांजरीच्या समोर येताच, मांजर त्याच्यावर जोरात हल्ला करते.आणि कुत्र्याला शेपटी दाबून पुन्हा मागे पळावं लागतं

व्हिडीओ पाहा

View this post on Instagram

A post shared by Tag._.mee (@tag._.mee)

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर tag._.mee नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे .तो लोकांना खूप पसंत पडत आहे. लोक त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रीयाही नोंदवत आहेत.

हेही पाहा:

Video | काय सांगता ! वाघ चक्क झाडावर चढला, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

रॅकूनचा तरूणीपेक्षा भारी डान्स, सोशल मीडियावर लाखोंनी हिट्स

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.