AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील सर्वात लांब ट्रेन, जिची लांबी 3.5 किमी, 295 डब्बे ओढण्यासाठी लागतात 6 इंजिन, काय आहे नाव?

भारतातील सर्वात लांब ट्रेन. जिला स्टेशन पार करण्यासाठी लागतात तब्बल चार मिनिटे. लांबी 3.5 किमी इतकी. 295 डब्बे ओढण्यासाठी लागतात 6 इंजिन. काय आहे नाव?

| Updated on: Mar 14, 2026 | 12:13 PM
Share
भारतामध्ये रेल्वे ही केवळ प्रवासी वाहतुकीसाठीच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही अत्यंत महत्त्वाची व्यवस्था मानली जाते.

भारतामध्ये रेल्वे ही केवळ प्रवासी वाहतुकीसाठीच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही अत्यंत महत्त्वाची व्यवस्था मानली जाते.

1 / 6
दररोज हजारो टन माल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पोहोचवण्यासाठी मालगाड्यांचा वापर केला जातो. यामध्ये भारतातील सर्वात लांब मालगाडी म्हणून 'सुपर वासुकी' विशेष प्रसिद्ध आहे.

दररोज हजारो टन माल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पोहोचवण्यासाठी मालगाड्यांचा वापर केला जातो. यामध्ये भारतातील सर्वात लांब मालगाडी म्हणून 'सुपर वासुकी' विशेष प्रसिद्ध आहे.

2 / 6
सुपर वासुकी ही आतापर्यंतची भारतीय रेल्वेची सर्वात लांब मालगाडी मानली जाते. या ट्रेनची लांबी सुमारे 3.5 किलोमीटर आहे आणि यात एकूण 295 डबे जोडलेले आहेत. इतकी मोठी ट्रेन चालवण्यासाठी 6 इंजिन वापरले जातात. ही ट्रेन एखाद्या स्टेशनमधून जाताना संपूर्ण स्टेशन पार करण्यासाठी जवळपास 4 मिनिटे लागतात.

3 / 6
तिची प्रचंड लांबी आणि मोठी वहन क्षमता यामुळे ती देशभरात चर्चेचा विषय ठरली. ही मालगाडी कोळसा वाहतूक करण्यासाठी वापरली जाते. या प्रवासात ही ट्रेन सुमारे 27,000 टन कोळसा वाहून नेते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारण 11 तास 20 मिनिटे लागतात.

4 / 6
सुपर वासुकीला तयार करण्यासाठी पाच वेगवेगळ्या मालगाड्यांचे रेक एकत्र जोडून ही एकच ट्रेन बनवण्यात आली आहे. त्यामुळे तिची वहन क्षमता सामान्य मालगाड्यांपेक्षा जवळपास तीनपट जास्त आहे.

सुपर वासुकीला तयार करण्यासाठी पाच वेगवेगळ्या मालगाड्यांचे रेक एकत्र जोडून ही एकच ट्रेन बनवण्यात आली आहे. त्यामुळे तिची वहन क्षमता सामान्य मालगाड्यांपेक्षा जवळपास तीनपट जास्त आहे.

5 / 6
जगातील सर्वात लांब मालगाडीचा विक्रम मात्र BHP च्या BHP Iron Ore Train या ट्रेनच्या नावावर आहे. या ट्रेनची लांबी सुमारे 7.352 किलोमीटर असल्याचे सांगितले जाते, जी भारताच्या सुपर वासुकीपेक्षा जवळपास दुप्पट आहे.

6 / 6
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल