36 जिल्हे 50 बातम्या | 5 November 2021

36 जिल्हे 50 बातम्या | 5 November 2021

| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 10:56 AM

प्रथा परंपरेनुसार बारामतीच्या गोविंदबागेत प्रत्ये वर्षी पवार कुटुंबिय हितचिंतकांच्या स्नेहभेटी घेतात. दिवाळी पाडव्याच्या संपूर्ण दिवशी हा कार्यक्रम रंगतो. या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित असतात. तर राज्यभरातून विविध नेते, खासदार-आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते गोविंदबागेकडे कूच करत असतात.

प्रथा परंपरेनुसार बारामतीच्या गोविंदबागेत प्रत्ये वर्षी पवार कुटुंबिय हितचिंतकांच्या स्नेहभेटी घेतात. दिवाळी पाडव्याच्या संपूर्ण दिवशी हा कार्यक्रम रंगतो. या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित असतात. तर राज्यभरातून विविध नेते, खासदार-आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते गोविंदबागेकडे कूच करत असतात. एकंदरितच या कार्यक्रमाची आठवडाभर अगोदरच तयारी सुरु असते. प्रत्येक वर्षी हा अजितदादांच्या अचूक नियोजनाखाली पार पडतो. पण या वर्षी तेच कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. याच चर्चांवर शरद पवार यांनी खुलासा केला.