
36 जिल्हे 50 बातम्या | 8.30 AM | 2 November 2021-TV9
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर ईडीने अटक केलीय. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात त्यांना ईडीने रात्री 12 वाजता अटक केलीय. गेले अनेक दिवस ते फरार होते. ईडीने अनेक वेळा समन्स दिल्यानंतरही ते ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते.
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर ईडीने अटक केलीय. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात त्यांना ईडीने रात्री 12 वाजता अटक केलीय. गेले अनेक दिवस ते फरार होते. ईडीने अनेक वेळा समन्स दिल्यानंतरही ते ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. परंतु काल सकाळी साडे दहा-अकराच्या सुमारास ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 13 तास त्यांची मॅरेथॉन चौकशी केली. अखेर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास देशमुख यांना अटक करण्यात आली.
Published on: Nov 02, 2021 11:04 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची कारवाई, सहाशे कोटींच्या२११ मालमत्ता जप्त
सहल नेणारी अकॅडमीच अनधिकृत? दिवेआगारात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
एकीकडे राज्यात दुष्काळाची धग, दुसरीकडे सुरेश धस यांची हेलीकॉप्टर राईड
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बॉम्बस्फोट मतदार, यादीतल्या नावाची चर्च
सर्जन डॉक्टर, प्रचंड सुंदर असूनही स्थळ मिळेना !, मुले करताहेत नापसंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल