Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 1 PM | 10 August 2022

VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 10 August 2022
राज्यात गेल्या काही तासांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोयं. मराठवाड्यासह, अमरावती, पुणे, मुंबई, नाशिक, गडचिरोली आणि नागपूर जिल्हात पावसामुळे पूर स्थिती निर्माण झालीयं. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलायं.
राज्यात गेल्या काही तासांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोयं. मराठवाड्यासह, अमरावती, पुणे, मुंबई, नाशिक, गडचिरोली आणि नागपूर जिल्हात पावसामुळे पूर स्थिती निर्माण झालीयं. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलायं. तसेच कोल्हापूरमध्येही नद्यांना पूर आला असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर शहरात पावसाच्या पाण्यामुळे अनेक रस्ते आणि महामार्ग देखील बंद पडले आहेत.
Published on: Aug 10, 2022 2:10 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
10 वर्षानंतर सोशल मीडियावरून पुन्हा भेटले, ती गावात आली अन्...
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
््् तुफान वारा, तुफान पाऊस, या जिल्ह्यांना रेड अलर्ट; ताजा अंदाज आला!
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
आता पाकिस्तानातही कॉकरोच पार्टी, जेन झीच्या मागणीने मोठं वादळ, शहबाज..
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...