Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 1 PM | 20 july 2022

VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 20 july 2022
शिवसेनेच्या 12 खासदारांसोबत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीतच निवडणूक आयोगाकडे शिवसेना म्हणून मान्यता मिळवण्याचा आणि निवडणूक चिन्ह आपल्याकडे घेण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं जात. त्यानंतर शिंदे हे मुंबईकडे आले.
शिवसेनेच्या 12 खासदारांसोबत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीतच निवडणूक आयोगाकडे शिवसेना म्हणून मान्यता मिळवण्याचा आणि निवडणूक चिन्ह आपल्याकडे घेण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं जात. त्यानंतर शिंदे हे मुंबईकडे आले. मात्र, आज शिंदे गटाने थेट निवडणूक आयोगाकडे जाऊन पत्र देऊन शिवसेनेवर दावा केला आहे. या पत्रात शिंदे गटाकडे किती आमदार आणि खासदार आहेत याची माहिती दिली आहे. तसेच शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून मुख्य नेते हे नवे पद निर्माण करण्यात आल्याची माहितीही या याचिकेत देण्यात आली आहे. तसेच नव्या कार्यकारिणीने निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
Published on: Jul 20, 2022 1:37 PM
Related Video
मुंबईचा अचूक हिशोब, केकेआरचा 4 विकेट्सने विजय, प्लेऑफची किती संधी?
गुजरातसाठी प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतर महत्त्वाचा सामना, चेन्नई जिंकणार?
सलमान अली आघाला मोठा झटका, आयसीसीकडून अशी कारवाई, काय झालं?
आयपीएलमध्ये धोनी नव्या संघासोबत खेळणार? सीएसकेसोबत काय घडलं?
मुंबईच्या 147 धावा, केकेआर निर्णायक सामन्यात जिंकणार?
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
Thane : देशव्यापी केमिस्टचा बंद, ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर आंदोलन
देशभरात केमिस्ट संप, नाशिकच्या येवल्यात औषधे मिळत नसल्याने रुग्णांची होतेय हाल
इचलकरंजी : नगरसेवक संजय तेलनाडे व स्मिता तेलनाडेंचा बैलगाडीतून प्रवास
कोल्हापूर : कोवाड गावातील ग्रामपंचायतीला टाळे
नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल तुटवडा, पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा