मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
जरांगेंच्या आंदोलनाला आमचं समर्थन असल्याचं अभिजीत दिपके म्हणालेत. जरांगेंच्या मागण्यांचा आम्ही समर्थन करतो, असंही अभिजीत दिपकेनी म्हटलंय. खरं तर आज आंदोलन करते मनोज जरांगे पाटील आंदोलनाला पुन्हा एकदा बसलेले आहेत. उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या योग्य आहेत का तुम्हाला काय वाटतं? नाही नक्की दादांच्या ज्या काही त्यांच्या जे काही मागण्या आहेत आम्ही त्यांना समर्थन करू. […]
जरांगेंच्या आंदोलनाला आमचं समर्थन असल्याचं अभिजीत दिपके म्हणालेत. जरांगेंच्या मागण्यांचा आम्ही समर्थन करतो, असंही अभिजीत दिपकेनी म्हटलंय.
खरं तर आज आंदोलन करते मनोज जरांगे पाटील आंदोलनाला पुन्हा एकदा बसलेले आहेत. उपोषणाला बसलेले आहेत.
त्यांच्या मागण्या योग्य आहेत का तुम्हाला काय वाटतं?
नाही नक्की दादांच्या ज्या काही त्यांच्या जे काही मागण्या आहेत आम्ही त्यांना समर्थन करू. त्यांनी आम्हाला समर्थन दिलं होतं आणि ते जे आहे ते युवकांसाठीच करतायत.
Published on: Aug 29, 2026 2:35 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
