
Video | बाळासाहेब ठाकरे यांची आज 96वी जयंती, आदित्य ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एक फोटो अपलोड केला आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये बालपणीचे आदित्य ठाकरे दिसत आहेत. तर त्यांच्या मागे बाळासाहेब ठाकरे उभे असल्याचं दिसतंय. आदित्य ठाकरे यांनी हा खास फोटो सोशल मीडियावर अपलोड करुन बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.
Published on: Jan 23, 2022 10:15 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला क्रिकेटरने उचललं टोकाचं पाऊल
PM Kisan Yojana: चार भावांमध्ये कुणाला मिळेल हप्ता? नियम वाचला का?
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
शरद पवार गटातील 2-4 जण मंत्रिपदासाठी...; ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ
'जलसा'वरून बच्चन यांच्या कुटुंबीयांवर मोठा आरोप; वहिनीचा मोठा आरोप
पुण्यातील ऐतिहासिक नूमवी प्रशालेत पाकिस्तानचे झेंडे; जय श्री राम....
करुणा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं?
राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान...
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
उल्हास नदीतील प्रदूषणाविरोधात राष्ट्रवादीचा अनोखा निषेध! मृत मासे थेट प्रदूषण अधिकाऱ्यांच्या टेबलावर
शहापूरातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळाला पर्यटनाचा दर्जा मिळणार
लग्नसमारंभालाही दुष्काळाच्या झळा, मंगल कार्यालयाच्या बुकिंग घटल्या
भरत गोगावले यांच्या पत्नीकडून लहान मुलांसोबत दिवाळी साजरी
संजय शिरसाट यांच्याकडून विद्यार्थिनीला सायकल भेट