
Ajit Pawar | अजितदादांनी कामाच्या दर्जावरुन पुणे पोलीस आयुक्तांना सुनावलं
पुण्यातील पोलीस मुख्यालयात करण्यात आलेल्या बांधकामावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांदेखत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना खडे बोल सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे. (Ajit Pawar slams police commissioner amitabh gupta)
पुण्यातील पोलीस मुख्यालयात करण्यात आलेल्या बांधकामावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांदेखत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना खडे बोल सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस मुख्यालयाचं काम अगदी छा-छू झालं आहे. ही पोलिसांची अवस्था असेल तर बाकीच्या कामांचं काय, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले. (Ajit Pawar slams police commissioner amitabh gupta over low quality work of pune police headquarters)
Published on: Jun 11, 2021 9:29 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिवाळीची साफसफाई करताना केवळ धूळ पुसू नका! या 6 गोष्टींकडेही द्या लक्ष
अभिजीत दीपके अचानक गप्प का झाले, स्वत:च केला खुलासा
Snake Fact: साप गिळल्यानंतर ऊंटावर काय होतो परिणाम?
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
भाजपकडून टीका होताच एकनाथ शिंदे यांचे नेत्यांना थेट आदेश; आता कुणीही..
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना