Marathi News Videos All Eyes on Mumbai Mayor as Reservation Draw Begins for 29 Municipal Corporations

Mayor Reservation Lottery | 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत, पहिली सोडत STप्रवर्गासाठी
मुंबईसह 29 महापालिकांच्या महापौरपदासाठीच्या आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे. SC साठी 3, ST साठी 1, तर OBC साठी 8 आणि ओपनसाठी `17 जागा आहेत. थेट मंत्रालयातून या आरक्षणाची सोडत होत आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली महापौरपदासाठीच्या आरक्षणसाठी सोडतं निघाली आहे.
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईसह २९ महापालिकांचा महापौर पद कोणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
राज्यात मुंबईसह 29 महापालिकांच्या महापौरपदासाठीच्या आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे. SC साठी 3, ST साठी 1, तर OBC साठी 8 आणि ओपनसाठी `17 जागा आहेत. थेट मंत्रालयातून या आरक्षणाची सोडत होत आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली महापौरपदासाठीच्या आरक्षणसाठी सोडतं निघाली आहे.
Published on: Jan 22, 2026 1:00 PM
Related Video
टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने, कोण देणार विजयी सलामी?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
सोमवती अमावस्येला चुकूनही खाऊ नका हा पदार्थ, अन्यथा वाईट वेळ सुरू...
BCL 2026: यूपी बृज स्टार्सने पटकावलं जेतेपद, गुजरात डायमंड्सचा पराभव
सरकार नियम बदलण्यास तयार? कर्जमाफीबाबत सर्वात मोठी खशुखबर!
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?