
Video : …तर मी जाहीर माफी मागतो; बच्चू कडू यांचा माफीनामा
Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू यांनी जाहीर माफी मागितली आहे. नेमकी कोणत्या कारणासाठी बच्चू कडू यांनी माफी मागितली? पाहा...
अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी जाहीर माफी मागितली आहे. आसाम राज्यातील लोकांच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. नागालँडमधील लोक कुत्रं खातात. आसाम आणि नागालँडमधील दोन्ही राज्य जवळपासच आहेत. त्यामुळे मला वाटलं की, आसाममधीलच लोकं कुत्रे खातात. त्यामुळे ते चुकून नागालँड ऐवजी आसाम असं मी बोलून गेलो.नागालँड बोलायला पाहिजे होतं. एवढीच त्यात माझी चूक आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.
Published on: Mar 12, 2023 10:16 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
TMKOC : कोण आहेत 'तारक मेहता' च्या कलाकारांचे रिअल लाइफ पार्टनर्स ?
घाटकोपर : ट्रेनवर चढलेल्या युवकाला OHE चा शॉक; मध्य रेल्वे विस्कळीत
डोळ्यांच्या रंगात दडले आहेत स्वभावाचे संकेत; तुमचे डोळे काय सांगतात?
काव्या मारनचं लग्न ठरलं! होणारा पती किती श्रीमंत? आकडा थक्क करणारा
बर्गरवर सुद्धा उपवास सोडता येणार? मॅकडोनाल्डची भन्नाट ऑफर
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...