
सत्तासंघर्षावर आज सुनावणी, याचिकांबाबत अनिल देसाई म्हणाले….
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. या सुनावणीसाठी शिवेसेनेचे नेते दिल्लीत दाखल झालेत. अनिल देसाई माध्यमांशी बातचित केली. काय म्हणाले? पाहा...
संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणीसाठी शिवेसेनेचे नेते दिल्लीत दाखल झालेत. अनिल देसाई, सुभाष देसाई, अरविंद सावंत सुनावणीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. सध्या ते सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने जात आहेत. यावेळी अनिल देसाई माध्यमांशी बातचित केली. सगळ्याच याचिका महत्वाच्या आणि एकमेकांशी सलग्न आहेत. या सगळ्यात सत्याचा विजय होईल आणि आम्हाला न्याय मिळेल, असं अनिल देसाई (Anil Desai) म्हणालेत.
Published on: Sep 27, 2022 10:11 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून दहशतवाद्याच्या मुलीला अटक
जिनपिंग यांनी भारतात पाऊल ठेवण्याआधीच चीनकडून पॉझिटिव्ह वक्तव्य
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
रिटायरमेंटच्या 5 दिवस आधी IAS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच