Ashish Shelar | एकनाथ शिंदेंना स्वत:च्या खात्याचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत का? – आशिष शेलार
भाजप आमदार आशिष शेलार यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. शहरांचा सुनियोजित विकास झाला पाहिजे. नगरविकास खात्यामध्ये सुनियोजितपणा नाही. पर्यावरणमंत्रीच एमएमआरडीए, सिडकोचे निर्णय घेतात, ते आम्हाला दिसतंय, असं शेलार म्हणाले आहेत.
मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. शहरांचा सुनियोजित विकास झाला पाहिजे. नगरविकास खात्यामध्ये सुनियोजितपणा नाही. पर्यावरणमंत्रीच एमएमआरडीए, सिडकोचे निर्णय घेतात, ते आम्हाला दिसतंय. सुपर सीएमची पद्धत सुरू झाली आहे. त्याची आम्हला चिंता आहे, असं शेलार म्हणाले आहेत.
Published on: Aug 22, 2021 07:37 PM
