
VIDEO : Dhule ATM Loot| कापडणे गावातील ATM चोरट्यांनी गॅस कटरने फोडलं
धुळ्यातील कापडणे गावात एक धक्कादायक घटना घडलीयं. कापडणे गावातील ATM चोरट्यांनी फोडले असून साडे पाच लाखांची रक्कम चोरून देखील नेली आहे. यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या चोरट्यांनी गॅस कटर ने ATM फोडले आहे. ATM जवळपास पाच लाखांची रोकड होती, जी चोरट्यांनी चोरून नेली. घ
धुळ्यातील कापडणे गावात एक धक्कादायक घटना घडलीयं. कापडणे गावातील ATM चोरट्यांनी फोडले असून साडे पाच लाखांची रक्कम चोरून देखील नेली आहे. यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या चोरट्यांनी गॅस कटर ने ATM फोडले आहे. ATM जवळपास पाच लाखांची रोकड होती, जी चोरट्यांनी चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच लोकांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढी तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कापडणे गावात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने चोरांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचा आरोप नागरिकांनी केलायं.
Related Video
जुलै 2026 मध्ये बुधादित्य राजयोगाचा प्रभाव; या राशींना मोठे लाभ
दोन दिवसांवर पालखी... अन् इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी
मुसळधार पावसात रेल्वे स्थानकावरील पत्रेच उडाले, भयानक दृश्य
रणवीर सिंहचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्यामधील फक्त 1 गाणं ठरलं हिट
नेमारनंतर आणखी एका फुटबॉलपटूची निवृत्ती, रोनाल्डोचाही शेवटचा वर्ल्डकप
दोन दिवसांवर पालखी... अन् इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी
मुसळधार पावसात रेल्वे स्थानकावरील पत्रेच उडाले, भयानक दृश्य
मावळमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना; पाटण गावात ढिगाऱ्याखाली लोक अडकले
एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज! सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; गिरीश महाजनांचे मोठे विधान...