
आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, छत्रपती शिवाजी पार्क निविदेला स्थगिती
आदित्य ठाकरेंना मोठा धक्का देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी पार्क निविदेला स्थगिती देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी पार्क प्रकल्पामध्ये आता बदल होणार आहे.
आदित्य ठाकरेंना मोठा धक्का देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी पार्क निविदेला स्थगिती देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी पार्क प्रकल्पामध्ये आता बदल होणार आहे. छत्रपती शिवाजी पार्क सुशोभिकरणाचा प्रकल्प राबविला जाणार होता. परंतु आता त्या निविदेला स्थगिती देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेमध्ये बदल होणार आहे. हा आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय. छत्रपती शिवाजी पार्कच्या सुशोभिकरणासाठी टेंडर काढण्यात आलं होतं.
Published on: Jul 20, 2022 3:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लोकसेवेचा सोडला संकल्प... मोदींची श्री विनायक मंदिरात पूजा अर्चा
ट्रम्प यांचं इस्लामबद्दल मोठं वक्तव्य, फ्रान्समध्ये सुरु असलेल्या...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
कॅप्टन स्मित मच्छार यांची प्रकृती खालावली? थेट कवटीमध्ये...हेल्थ अपडेट
Drishyam 3: विजय साळगावकरची साथ देणारा सॅव्हिओ आहे तरी कोण?
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?