VIDEO : Nitesh Rane | उद्धव ठाकरेंकडून देशाचा अपमान, लवकरात लवकर माफी मागावी : नितेश राणे
देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे जर संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला माहीत नसेल तर हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच देशाचा अपमान केला आहे. त्यांनीच लवकरात लवकर देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे जर संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला माहीत नसेल तर हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच देशाचा अपमान केला आहे. त्यांनीच लवकरात लवकर देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली. नारायण राणेसाहेब रत्नागिरीतील यात्रा सुरु करत आहेत. हे सरकार देशद्रोही आहे का? देशाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण करणार का? देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे जर संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला माहीत नसेल तर हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच देशाची माफी मागावी. नंतर पुढचं पुढे पाहू, असं नितेश राणे म्हणाले..
