VIDEO : Sanjay Raut LIVE | 2024 मध्ये केंद्रात परिवर्तन, आता नाचणाऱ्या नाच्यांना घुंगरू बांधणार : संजय राऊत

VIDEO : Sanjay Raut LIVE | 2024 मध्ये केंद्रात परिवर्तन, आता नाचणाऱ्या नाच्यांना घुंगरू बांधणार : संजय राऊत

| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 12:54 PM

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल विरोधकांना दिला होता. राऊत यांनी आज थेट 2024नंतर भेटू. तुमच्याही फायली तयार आहेत. तेव्हा भूमिगत होऊ नका, असा सज्जड इशाराच दिला आहे.

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल विरोधकांना दिला होता. राऊत यांनी आज थेट 2024नंतर भेटू. तुमच्याही फायली तयार आहेत. तेव्हा भूमिगत होऊ नका, असा सज्जड इशाराच दिला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हा इशारा दिला. कितीही उड्या मारा आणि नाचत राहा. 2024 नंतर भेटू. त्यानंतर जे होणार आहे ते पाहू. मग बघा केंद्रीय तपास यंत्रणा कुणापुढे गुडघे टेकतात ते. तेव्हा तुम्ही भूमिगत होऊ नका. तुमच्याही फाईली तयार आहेत. तुमच्याही कुटुंबाच्या संपत्ती आहेत. कशा प्रकारे आणि कुठे आहेत हे आमच्याकडे आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us