
आमदार निलंबन प्रकरण : आमचा न्यायालयावर विश्वास; न्याय नक्की मिळणार – शेलार
सुप्रीम कोर्टात आज नेमके काय झाले? याबाबत भाजपा नेते अशिष शेलार यांनी देखील ट्विट करत माहिती दिली आहे. बारा आमदार निलंबन प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तब्बल पाच तास युक्तिवाद झाला. या सुनावणी वेळी न्यायालयाने निलंबनाच्या कारवाईवरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच फटकारल्याचे ते म्हणाले.
भाजपच्या 12 निलंबित (Suspension of 12 BJP MLAs) आमदारांना सुप्रीम कोर्टाकडून लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज या प्रकरणावर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court ) आमदारांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. सुप्रीम कोर्टात आज नेमके काय झाले? याबाबत भाजपा नेते अशिष शेलार यांनी देखील ट्विट करत माहिती दिली आहे. बारा आमदार निलंबन प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तब्बल पाच तास युक्तिवाद झाला. या सुनावणी वेळी न्यायालयाने निलंबनाच्या कारवाईवरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास असून आम्हाला न्याय नक्कीच मिळेल असे अशिष शेलार यांनी म्हटले आहे.
संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या…
तीन वर्षे बेपत्ता असलेला मुलगा अखेर पालकांना सुखरूप मिळाला, मुंबई पोलिसांची कामगिरी…
IND vs ZIM: 149 किमी प्रति तासाने टाकला पहिलाच चेंडू, ब्रायन बेनेटची घेतली विकेट! मयंक यादवचं जबरदस्त कमबॅक
Who is Rhiya Ahir : मुंबईच्या पोलिसांना रोखणारी ती धाडसी तरुणी कोण? नेमकं काय करते? फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित!
फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय रे भाऊ? मोदींच्या निर्णयामुळं NEET पेपर लीक प्रकरणात काय होणार? वाचा A टू Z माहिती!
Related Video
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
149 KPH टाकला पहिलाच चेंडू, बेनेटची घेतली विकेट! मयकंच कमबॅक
'मला अनफॉलो करा पण..',CJP च्या आंदोलनावर अंकिता वालावलकरची प्रतिक्रिया
दिल्लीतून मोठी बातमी! कनॉट प्लेसमधील दुकाने 6.30 वाजता बंद होणार
फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय रे भाऊ? मोदींच्या निर्णयामुळं काय होणार?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...