
‘तुमच्या उरल्या सुरल्या सेनेला पेंग्विन सेना म्हणायचं का?’ उद्धव ठाकरेंना सवाल
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कमळाबाई या उद्धव ठाकरे यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलय.
मुंबई: भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कमळाबाई या उद्धव ठाकरे यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलय. आमच्या कमळाला बाई म्हणतात. पण बाईत आई, ताई, कडक लक्ष्मी असते. तुमच्या उरल्या-सुरल्या सेनेला पेंग्विन सेना म्हणायच का? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.
Published on: Sep 03, 2022 12:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, तीन घटनांमध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू
मुसळधार पाऊस झोडपणार, या राज्यामध्ये वीज कोसळण्याचा धोका, अलर्ट जारी
9 षटकार आणि 6 चौकार..! शतकी खेळीसह 147 धावा 14 षटकात केल्या पूर्ण
फ्लिपकार्ट फ्रीडम सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट
RBI चा मोठा निर्णय! FD मधील पारदर्शकता वाढवण्यासाठी बँकांना निर्देश
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
भंडारा : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर तुमसर तालुक्यात मुसळधार पाऊस
भिवंडीतील खड्ड्यांविरोधात पथनाट्य कलाकार उतरला रस्त्यावर
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जोरदार घोषणाबाजी
मुंबई गोरेगाव पूर्व - हार्मोनी सोसायटीत घुसले जंगली डुक्कर
काँग्रेस विरोधात राष्ट्रवादीची निदर्शने, 'गुंगी गुडीया'चे पिंपरीत पडसाद!