Marathi News Videos स्मृती इराणींच्या कार्यक्रमामध्ये मारहाण प्रकरण; चंद्रकांत पाटलांची राष्ट्रवादीवर टीका

स्मृती इराणींच्या कार्यक्रमामध्ये मारहाण प्रकरण; चंद्रकांत पाटलांची राष्ट्रवादीवर टीका
काल पुण्यामध्ये आयोजित स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. यावरून आता चंद्रकांत पाटलांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
पुण्यामध्ये स्मृती इराणी यांचा कार्यक्रम सुरू असताना काल गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. या कार्यक्रमादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. आता यावरून चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. एखाद्या केंद्रीय मंत्र्याचा कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमस्थळी गोंधळ घालणे ही संस्कृती भस्मासूर असून, ती महाराष्ट्राला परवडणारी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Published on: May 17, 2022 8:53 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...