नोकरदार वर्गाला बजेटकडून काय असतील अपेक्षा?

नोकरदार वर्गाला बजेटकडून काय असतील अपेक्षा?

| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 3:49 PM

नोकरदार वर्गाचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. त्यांना या वर्षी बजेटकडून काय मिळणार? बजेटमध्ये नोकरदारांसाठी काय तरतूद असेल त्याची उत्सुक्ता आहे. 

मुंबई: पुढच्या महिन्यात केंद्र सरकारकडून बजेट (Budget 2022) सादर केलं जाणार आहे. या बजेटकडून प्रत्येकाल काही ना काही अपेक्षा आहेत. नोकरदार वर्गाचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. त्यांना या वर्षी बजेटकडून काय मिळणार? बजेटमध्ये नोकरदारांसाठी काय तरतूद असेल त्याची उत्सुक्ता आहे.