Special Report | ड्रग्स केसची नस सापडली?

Special Report | ड्रग्स केसची ‘नस’ सापडली?

| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 11:19 PM

एनसीबी क्रूझ ड्रग प्रकरणात आर्यन खानची अटक रोखण्यासाठी कथितरित्या पैशांचं झाल्याची माहिती समोर येत आहे. ह्या प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा लोअर परळ मधला मर्सिडीज कारचा सीसीटीव्हीही फुटेज मुंबई पोलिसांतर्फे गठित एसआयटी टीमच्या हाती लागली.

मुंबई : एनसीबी क्रूझ ड्रग प्रकरणात आता नवीन वळण आलं आहे. सूत्रांच्या माहितीप्रमाणे ह्या प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचा लोअर परळमधील मर्सिडीज कारचा सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांच्या एसआयटी टीमच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. एनसीबी क्रूझ ड्रग प्रकरणात आर्यन खानची अटक रोखण्यासाठी कथितरित्या पैशांचं झाल्याची माहिती समोर येत आहे. ह्या प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा लोअर परळ मधला मर्सिडीज कारचा सीसीटीव्हीही फुटेज मुंबई पोलिसांतर्फे गठित एसआयटी टीमच्या हाती लागली. त्यामुळे ह्या प्रकरणात येणाऱ्या काळात अनेक नवीन खुलासे होणार आहेत.