Kolhapur | केंद्रीय पथकाचा आज राज्यात आढावा, कोल्हापुरातील नुकसानीची पाहणी करणार

Kolhapur | केंद्रीय पथकाचा आज राज्यात आढावा, कोल्हापुरातील नुकसानीची पाहणी करणार

| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 9:29 AM

कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या नुकसानीचा आज केंद्रीय पथकाकडून आढावा घेतला जाणार आहे. केंद्राचं पथक आज कोल्हापूरला येणार आहे. पथकात चार सदस्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पथकाकडून आढावा घेतला जाणार आहे. कोल्हापूर आणि परिसरात पथकाकडून नुकसानीच्या ठिकाणाची प्रत्यक्ष भेट मात्र नाहीत.

कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या नुकसानीचा आज केंद्रीय पथकाकडून आढावा घेतला जाणार आहे. केंद्राचं पथक आज कोल्हापूरला येणार आहे. पथकात चार सदस्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पथकाकडून आढावा घेतला जाणार आहे. कोल्हापूर आणि परिसरात पथकाकडून नुकसानीच्या ठिकाणाची प्रत्यक्ष भेट मात्र नाहीत. महापुराच्या दोन महिन्यानंतर येणार केंद्राच पथक कोणती पाहणी करणार आणि काय माहिती घेणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.