Model Tenancy Act | आदर्श घरभाडे कायद्याला केंद्राची मंजुरी

Model Tenancy Act | आदर्श घरभाडे कायद्याला केंद्राची मंजुरी

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 8:28 AM

आदर्श घरभाडे कायद्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून त्यामुळे मनमानी भाडे आकारण्यास चाप बसणार आहे. तर दोन महिने भाडे थकवल्यास मालकाला घराचा ताबा घेण्याचाही अधिकार असेल